Firing : तीन वर्षाच्या मुलाने चालवली गोळी; गोळीबारात आईचा दुर्दैवी मृत्यू
ताज्या बातम्या

Firing : तीन वर्षाच्या मुलाने चालवली गोळी; गोळीबारात आईचा दुर्दैवी मृत्यू

वॉशिग्टन – अमेरिकेत तीन वर्षांच्या मुलाने चुकून बंदुकीची गोळी झाडून आईची हत्या केली. अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी संस्थेने ही माहिती दिली आहे. शेरीफ ऑफिसच्या फेसबुक पोस्टनुसार, बुधवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये ही घटना घडली. (Crime news in Marathi)हेही वाचा: कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अॅडव्हाझरी जाहीरया संदर्भात सविस्तर माहिती अशी की, लहान मुलाने हातात एक लॉक नसलेली बंदक पडली होती. त्याची किंमत मुलाच्या आईला आपल्या जीव गमावून मोजावी लागली. शेरीफ कार्यालयाने या महिलेचं नाव कोरा लिन बुश अस आहे. ती स्पार्टनबर्ग येथे राहत होती. गोळी लागल्यानंतर दोन तासांनी 33 वर्षीय महिलेचा स्थानिक रुग्णालयात मृत्यू झाला. मुलाच्या आजीच्या या संदर्भात जबाब नोंदवला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, पोलिसांनी आजीचे जबाब आणि घटनास्थळी सापडलेल्या पुरावे एकमेकांशी जुळवले आहेत. पोलिसांनी व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी कोणतीही माहिती दिली नसून अधिका-यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले. Recommended ArticlesJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)3 hours agoManmad : रेल्वेकडून ज्येष्ठांच्या खिशाला कात्री! प्रवासातील सवलतींअभावी भुर्दंड मनमाड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानमित्त एसटी महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी तिकीट दरातील सवलत अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेल3 hours agoBoat Capsized in Bangladesh : बांगलादेशात नदीत बोट उलटली, 23 ठार, अनेक बेपत्ताबांगलादेशातील नदीत बोट उलटल्याने 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक डझनभर बेपत्ता आहेत.3 hours agoAnkita Bhandari murder Case: माझं पोरगं साधं भोळं; भाजप नेत्याकडून मुलाचा बचाव
नवी दिल्ली – 19 वर्षीय रिसॉर्ट रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या कथित खून प्रकरणातील प्रमुख आरोपीचे वडील आणि भाजपमधून हाकपट्टी झालेले नेते विनोद आर्य यांनी आपल्या मुलाचा बचाव केला आहे. आपला मुलगा साधा, भोळा असल्याचं त्यांनी म्हटलं. (Ankita Bhandari murder Case news in Marathi)3 hours agoहेही वाचा: रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावामीडिया रिलीजमध्ये म्हटले की शेरीफच्या कार्यालयाला स्पार्टनबर्ग प्रादेशिक वैद्यकीय केंद्रातून सकाळी 10:35 वाजता कॉल आला होता. हा कॉल गोळीबारात झालेल्या मृत्यूशी संबंधित होता. आता या प्रकरणाची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.