‘छोकरी के लिए नोकरी छोड दी!’ खऱ्या प्रेमासाठी 50 तरुणींना करतोय डेट
ताज्या बातम्या

‘छोकरी के लिए नोकरी छोड दी!’ खऱ्या प्रेमासाठी 50 तरुणींना करतोय डेट

प्रत्येकाला असं वाटतं की त्यांना एक चांगली नोकरी मिळावी आणि सोबतच एक चांगली जीवनसाथी. चांगल्या पार्टनर साठी मुलं तर कित्येकदा खुप चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. खरं प्रेम मिळावं यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्न करतात. सध्या गाजत असलेल्या प्रकरणात एका मुलाने खऱ्या प्रेमासाठी चक्क नोकरी सोडली. हो, हे खरंय.अमेरिकेतील २५ वर्षीय तरुणाने नोकरी सोडून डेटींगला आपले मिशन बनवले. त्याने अमेरिकेतील प्रत्येक राज्यातील एका मुलीला डेट करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचं हे मिशन आता यशस्वी होणार आहे. त्याने या मिशनला ’50 Dates 50 States’ असं नाव दिलयं. (a young man quit job for true love a new mission of dating 50 girls )हेही वाचा: Viral Video : अ‍ॅम्ब्युलन्स मिळेना; पेशंटला थेट जेसीबीतून नेलं दवाखान्यातमैथ्यू वर्निग असे या तरुणाचे नाव आहे. तो अमेरिकेतील मोंटाना येथे राहतो. तो आपल्यासाठी परफेक्ट पार्टनर शोधतोय. यासाठी त्याने नोकरीही सोडली आणि आता अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात कारनी फिरतो. त्याने आपल्या कारवर ’50 dates 50 states’ लिहिले आहे.लॉकडाउनमध्ये फनसाठी मैथ्यूनी टिंडर जॉईन केले होते. डेटिंग app वर त्याने फक्त पाच महिलांना डेट केले होते. आतापर्यंत त्याने अमेरिकेतील 50 राज्यातील एक-एक महिलांना डेट केले आहेत. या एडवेंचर बद्दल सोशल मीडियावर अपडेट्स दिल्याने त्याचे टि-टॉक वरील फॉलोअर्सची संख्या ६ लाखावर पोहचली. वह मैथ्यू या एडवेंचरला समोर सुरू ठेवण्यास इच्छूक आहे.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoहेही वाचा: Viral Video : ‘सामी सामी…’ गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड मैथ्यू या संदर्भात आपला अनुभव शेअर करताना म्हणतो की पँडेमिकच्या आधी मी फक्त पाच महिलांना डेट केले होते आता ही संख्या जवळपास १०० वर गेली आहेत. परंतू मी अजूनही महिलांना समजू शकलो नाही.सध्या मैथ्यू सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. मैथ्यूच्या ’50 dates 50 states’ या मिशनची सध्या बरीच चर्चा होतेय. या मिशनवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.