Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!
ताज्या बातम्या

Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!

सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या अशीच एक आगळी वेगळी जाहीरात व्हायरल होत आहे. ही जाहीरात कुणा जॉबची नसून गर्लफ्रेंड होण्याची आहे. होय. हे खरंय दोन पठ्ठ्यांनी गर्लफ्रेंडसाठी जाहीरात दिली आहे. सध्या ही जाहीरात प्रचंड व्हायरल होत आहे.हल्ली गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शोधण्यासाठी अनेक डेटींग साईट्स उपलब्ध आहे. पण या दोन पठ्ठ्यांनी चक्क जाहीरातद्वारे गर्लफ्रेंड शोधण्याचा मार्ग काढलाय. विशेष म्हणजे जाहीरातीत पगारही दिलेला आहे.हेही वाचा: Video Viral : हे खरंच शक्य आहे? तरूणी चक्क हवेत तरंगतेयसध्या ही जाहीरात चर्चेचा विषय ठरली. या जाहीरातमध्ये लिहलं, माझ्या दोन चिनी मित्र गर्लफ्रेंड शोधत आहेत. मुलीचं वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असावं. या गर्लफ्रेंडला 2.16 लाख रुपये पगार दिला जाणार. याशिवाय तिचं काम आवडलं तर तिला पगारा पेक्षाही जास्तीचे पैसे मिळणार. विशेष तीला चीनी भाषा बोलता यावी, असे या जाहीरातीत स्पष्टपणे नमूद केले. विशेष म्हणजे ही जाहीरात सध्या सोशल मीडियावरुन डिलीट करण्यात आली आहे.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoहेही वाचा: Viral Video: सापासोबत झोपलेली चिमुरडी, व्हिडीओ पाहून बसेल धक्काही जाहीरात या दोन मुलांच्या एका मैत्रीणीने दिली होती. जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. नेटकरी यावर अनेक मजेशीर आगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.