Aishwarya Rai Pregnant : ऐश्वर्या दुसऱ्यांदा गर्भवती? ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली
सिनेमा

Aishwarya Rai Pregnant : ऐश्वर्या दुसऱ्यांदा गर्भवती? ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली

Aishwarya Rai Pregnant News बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) लवकरच पोन्नियिन सेल्वन चित्रपटात दिसणार आहे. ऐश्वर्या सध्या चित्रपटाच्या प्रमोशन आणि इतर कामांमध्ये व्यस्त आहे. अलीकडे पापाराझींनी तिला पाहिले तेव्हा ती मोठ्या ओव्हरसाईज ड्रेसमध्ये दिसली. याआधीही ती एकदा जड सूटमध्ये दुपट्ट्याने पोट झाकताना दिसली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सने ऐश्वर्या राय बच्चनच्या प्रेग्नेंसीबद्दल (Pregnant) अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी कमेंट केली आहे की ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा प्रेग्नंट (Pregnant) आहे का? लोकांनी विचारले आहे की ऐश्वर्या राय तिचा बेबी बंप दुपट्टा आणि ओव्हरसाईज ड्रेसमधून लपवण्याचा प्रयत्न करीत आहे का? ऐश्वर्या रायचे (Aishwarya Rai) लग्न अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) २००७ मध्ये झाले होते.Recommended Articlesबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 2 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प3 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 3 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 3 hours agoहेही वाचा: Govinda & Rashmika : गोविंदा झाला रश्मिका मंदानाचा ‘सामी’; दोघांनी केला डान्सलग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांना आराध्या नावाची मुलगी झाली. आराध्या बच्चन आता १० वर्षांची आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अटकळानुसार, अभिषेक आणि ऐश्वर्याने त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तसेच बच्चन कुटुंबीयांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.पोन्नियिन सेल्वनची चाहत्यांना प्रतीक्षाऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे प्रोमो व्हिडिओ खूपच आकर्षक आहेत आणि प्रेक्षक या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. चित्रपटात ऐश्वर्या राय सुंदर दिसत असून आता लोक चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.