Bollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?
सिनेमा

Bollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?

Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सोशल हँडलवर एक भावनिक नोटही शेअर केली आहे.त्याच्या पाळीव कुत्र्याच्या निधन झाले आहे.त्यामुळे त्याला खूप दु:ख झाले आहे. बर्‍याचदा त्याच्यासोबत अजय फोटोही शेअर केले होते. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने याबाबत लिहिले की, काल माझा कोको गमावल्याने मी दुःखी आहे. RIP big fella.मला आणि कुटुंबाला तुझी खूप आठवण येते आणि नेहमीच येईल”.Recommended ArticlesPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग1 hours agoअजय देवगण हा प्राणी प्रेमी आहे. त्याने त्याचे आणि कोकोचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.’थँक गॉड’या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.हा चित्रपट पुढील महिन्यात 24 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.यानंतर अजय ‘मैदान’,’दृश्यम 2’आणि ‘भोला’ या चित्रपटात झळकणार आहे.