Sleep : सकाळी उठायचा कंटाळा येतो? फॉलो करा या टिप्स
लाइफस्टाइल

Sleep : सकाळी उठायचा कंटाळा येतो? फॉलो करा या टिप्स

How to getup early : यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठयलाच हवं असं आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल, अनेकांकडून ऐकलं असेल. मात्र रात्री सहज सोपी वाटणारी गोष्ट सकाळी तितकीच कठीण वाटते. मग अलार्म वर अलार्म वाजत राहतो आणि आम्ही बंद करून परत झोपतो. हेही वाचा: Sleep: निरोगी आरोग्यासाठी 8 तासांची झोप गरजेची सकाळी उठायचा अनेकांना प्रचंड कंटाळा येतो. यापैकी अनेकांना आपण सकाळी लवकर उठावं असं वाटत तर असतं मात्र आदल्या दिवशीची धावपळ किंवा कामाच्या गडबडीत थकल्याने दुसऱ्या दिवशी ठरवूनही लवकर उठता येत नाही. आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या सोप्या आणि जबरदस्त टिप्स देणार आहोत. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म6 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.19 minutes agoसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)27 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.40 minutes agoहेही वाचा: Sleeping Tips: कोणत्या अवस्थेत झोपणे असते चांगले;वाचा काय म्हणतात एक्सपर्ट्स?रात्री उशिरा जेवण टाळा. जर तुम्ही खुप उशिरा जेवत असाल तर तुमची पचनक्रिया मंदावते आणि तुम्हाला झोप उशिरा येते. जर तुम्हाला जेवल्यानंतर चटतपटर खाण्याची सवय असेल तर ही सवय तातडीने बंद करा. जेवल्यानंतर लगेचच झोपू नका. किमान काहीवेळ तरी शतपावली करणे गरजेचे आहे. रात्रीच्या जेवणानंतर कोमट पाणी पिल्यास आपली पचनक्रिया जलद होते.हेही वाचा: Sleeping Tips : तुमची झोप अस्वस्थ असते का? शांत झोपेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्समोबाईलचा वापर टाळाऑफिसमध्ये आपण पूर्णवेळ लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर घालवतो. त्यानंतर घरी आल्यावर मोबाईल वापरतो. यामुळे तुमचे डोळे थकतात. झोपण्याआधी २ तास आपला मोबाईल डोळ्यांपासून दुर ठेवा. दिवसभर आपण लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनसमोर असल्यामुळे डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल तर मोबाईल दूर ठेवायलाच हवा. मोबाईल वाजत राहील आणि तुमची झोप होणार नाही. हेही वाचा: Sleep : संध्याकाळी झोपणारे ‘या’ तीन देवींच्या आशीर्वादापासून राहतात वंचितझोपायच्या आणि उठाण्याच्या वेळा ठरवा तुमची झोपायची आणि उठायची वेळ निश्चित असेल तर तुमच्या शरीराला त्याची सवय होते. यामुळे तुम्हाला रात्री ठरलेल्या वेळी झोप आणि सकाळी ठरलेल्या वेळी जाग येण्यास मदत होते. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून उठू नका, झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. रात्रीची झोप ७-८ तास पुर्ण झाली पाहिजे याची काळजी घ्या.हेही वाचा: Sleeping Record : ऐकावं ते नवलच! भारतीय मुलीने झोप काढून जिंकले लाखो रुपये सकाळी उठताच हे काम करासकाळी उठल्यावर अंथरुणात पडून राहू नका. उठल्यावर खोलीतल्या सगळे लाईट्स सुरु करा, किंवा खिडक्या उघडून घरात प्रकाश येऊ द्या. यामुळे तुम्हाला परत झोपावं वापटणार नाही. जमल्यास सकाळी १५ मिनिटं बागेत किंवा घरच्या व्हरांड्यात चाला. हेही वाचा: Sleep Routine : साडेसहा तासांपेक्षा जास्त झोपत असाल तर सावधान! मेडिटेशन गाणी ऐका रात्री झोप येत नसेल तर तुम्ही मेडीटेशन आणि हीलिंग गाणी ऐकू शकतात. याचा फायदा तुम्हाला चांगली झोप येण्यास नक्की होईल. याने दुसऱ्या दिवशी तुमची सकाळ आनंदी होईल. रात्री निवांत झोप लागेल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही झोपताना कोणत्याही प्रकारचा ताण न घेता झोपाल यावर लक्ष द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *