Heart Of Stone: ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये, आलियाची चांदी!
सिनेमा

Heart Of Stone: ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये, आलियाची चांदी!

Heart Of Stone First look Out: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. एकीकडे बॉलीवूडमध्ये बॉयकॉट (Bollywood Actress Alia Bhatt) बॉलीवूडचा ट्रेंड सुरु असताना दुसरीकडे ब्रम्हास्त्रनं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करुन लक्ष वेधून घेतले आहे. (Bramhastra Movie) आलिया – रणबीरच्या ब्रम्हास्त्रनं आतापर्यत दोनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. तब्बल चारशे कोटींमध्ये तयार झालेल्या ब्रम्हास्त्रला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली आहे. यासगळ्यात आलियानं आणखी एक गु़ड न्युज दिली आहे.आलिया ही आता हार्ट ऑफ स्टोन नावाच्या हॉलीवूडपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर आलियाच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तो लूक पाहताच तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आलियाच्या हार्ट ऑफ स्टोनची चर्चा होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आलिया पहिल्यांच हॉलीवूडपटामध्ये दिसणार आहे. गेल गेडॉट ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार असून आलिया यात किया धवनची भूमिका साकारत आहे.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoनेटफ्लिक्सच्या वतीनं हार्ट ऑफ स्टोनची निर्मिती कऱण्यात आली आहे. सध्या हार्ट ऑफ स्टोनचे अॅक्शन सीन व्हायरलचा तो प्रोमो व्हायरल झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एका वाळवंटातून सुसाट वेगाने जाणाऱ्या मोटारबाईकनं त्या दृश्याची सुरुवात होते. त्यात गेल गेडॉट आणि रचेल स्टोन यांची अदा पाहायला मिळते.हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’यानंतर काही वेळातच आलियाची इंट्री होते. आलिया आणि जेमी डोर्नन या एकत्रित दिसतात. त्यांच्या स्टंटबाजीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी आलियाच्या या चित्रपटाचं तोंडभरुन कौतूक केले आहे. तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर बीटीएसच्या काही फुटेजमध्ये देखील ती दिसून आली आहे. हेही वाचा: Alia-Ranbir: ‘आलिया हे शोभलं का तुला?’ सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही…