Russia : रशियात सैन्य तैनात करण्याचे पुतिन यांचे आदेश; पाश्चात्य देशांनाही दिला इशारा
ताज्या बातम्या

Russia : रशियात सैन्य तैनात करण्याचे पुतिन यांचे आदेश; पाश्चात्य देशांनाही दिला इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज युक्रेन युद्धादरम्यान देशात अंशतः सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. पाश्चिमात्य देश रशियाला उद्ध्वस्त करून कमजोर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशांनी मर्यादा ओलांडली आहे असंही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणालेत. त्याच वेळी, पुतिन यांनी पाश्चात्य देशांना इशारा दिला आहे. जर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तर रशिया सर्व उपलब्ध मार्गांचा वापर करेल. रशियन वृत्तसंस्था आरटीने पुतीन यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. RT नुसार, पुतिन यांनी म्हटले आहे की पाश्चात्य देश रशियाला संपवण्याचे आवाहन करत आहेत, परंतु आपल्या देशबांधवांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलत आहेत. Recommended ArticlesAjit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.4 hours agoVastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम उपयुक्त आहेत. कोणत्याही वास्तूचे नियम हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांवर आधारित असतात. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तूमध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाद 4 hours agoनेलपॉलिश लवकर निघून जात असेल तर काय कराल ?नेलपॉलिशमुळे हात सुंदर दिसत असले तरीही बऱ्याचदा नेलपॉलिश लवकर निघून जाते. ती टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. 4 hours agoPune Crime : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा गंभीर, ११ अटकेतपुणे : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला. हे सर्व जण २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. दरम्यान या घटनेनंतर परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.4 hours agoयाच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी आपल्या देशाच्या सैन्याची अंशतः जमवाजमव करण्याची घोषणा केली आहे. देशाला संबोधीत करताना, क्रेमलिनने दक्षिण आणि पूर्व युक्रेनच्या व्यापलेल्या भागांना जोडण्याची योजना आखल्याचा संकेत देखील दिला आणि कीवने त्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे प्रयत्न सुरू ठेवल्यास आण्विक हल्ला करण्याची धमकीही दिली आहे.