दर महिन्याला होतोय Out Of Limit खर्च? ‘हे’ मोबाईल ॲप्स करतील तुमचा अनावश्यक खर्च कंट्रोल
इन्फोटेक

दर महिन्याला होतोय Out Of Limit खर्च? ‘हे’ मोबाईल ॲप्स करतील तुमचा अनावश्यक खर्च कंट्रोल

Money Control App: प्रत्येक व्यक्ती महिन्याच्या शेवटी महिन्याभऱ्यात झालेला खर्च लिहून ठेवतो. किंवा त्याचा हिशोब ठेवतो. हा हिशोब महिन्याच्या शेवटी पगारातले नेमके किती पैसे खर्च झालेत आणि किती उरलेत याचा अंदाज तुम्हाला देतो. मात्र आता तुम्हाला एवढं सगळं करण्याचीही गरज उरणार नाही कारण आता मोबाईलमध्ये तुम्हाला तुमचा खर्च कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ॲपचाही वापर करू शकता. तुमच्या पर्सनस बजेटला मॅनेज करण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. चला तर पैशांची मॅनेजमेंट करणारे अत्यंत उपयोगी अॅप कोणते ते जाणून घेऊया. वॉलेटवॉलेट हा फार चांगला व्हिज्युअल मनी मॅनेजर ॲप आहे. या ॲपमध्ये फ्री आणि पेड फिचर्स आहेत. फ्री अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमचा खर्च मॅन्युअली अपडेट करावा लागतो. मात्र तुम्हाला दोन आठवडे फ्री टेस्टींग मिळते. या ॲपमध्ये वेगवेगळे अकाऊंट एका ठिकाणी जोडण्याचं भारी फिचर तुम्हाला मिळतं. हे पॅकेट तुमची इनकम आणि खर्चाचा रेकॉर्डही ठेवतं.Recommended Articlesभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन1 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.1 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 1 hours agoहेही वाचा: Multitasking Tips: IAS महिलेने सांगितले १० Apps ज्याचा तुम्हाला होईल फायदा मनी मॅनेजरमॅनी मॅनेजरसह तुम्ही तुमचा खर्च सहज ट्रॅक करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या खर्चाचा ग्राफ चेक करू शकता. हे ॲप तुम्हाला अनलिमिटेड अकाऊंट जोडण्याची सुविधा देते. या ॲपच्या फ्री वर्जनमध्ये तुम्हाला तीन अकाऊंट जोडता येऊ शकतात. मनी फायबिगिनर्ससाठी हा बेस्ट ॲप आहे. हे ॲप तुमच्या खर्चांवर नजर ठेवण्यास मदत करते. दर वेळी जेव्हा तुम्ही यात तुमचा खर्च ॲड करता तेव्हा एक कॅल्क्युलेटर आपोआपच पॉपअप होऊन जातं. या ॲपचं प्रिमियम वर्जन १९९ रुपयांपासून सुरू होतं.