Astro Tips : स्तनाचा आकार सांगतो बाईचा स्वभाव; सामुद्रिक शास्त्रात लिहिलंय…
लाइफस्टाइल

Astro Tips : स्तनाचा आकार सांगतो बाईचा स्वभाव; सामुद्रिक शास्त्रात लिहिलंय…

Breast Shapes : सामुद्रिक शास्त्रात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांविषयी बरेच काही सांगितले आहे. हे अवयव केवळ तुमच्या व्यक्तीमत्वाविषयी नाही तर भविष्यात काय होणार याचे संकेतही देतात. महिलांचेही वेगवेगळे अवयव असे संकेत देतात. आज आम्ही सांगणार आहोत की, सामुद्रिक शास्त्रात महिलांच्या स्तानांविषयी काय सांगितले आहे. हेही वाचा: Astro Tips: कार घ्यायची आहे? मग करा शनिवारी हे सोपे उपायलहान स्तन असणाऱ्या महिलाया बुध्दिजीवी महिला असतात. त्यांच्यात फार नखरे नसतात. त्या आपल्या भावना लपवतात. त्या मानसिकदृष्ट्या कणखर असतात. तसच त्यांच्या दृष्टीकोनही इतरांपेक्षा वेगळा असतो. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoहेही वाचा: Astro Tips: काळी मांजर दिसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या कारणे मोठे स्तन असणाऱ्या महिला या महिला स्वतंत्र विचारांच्या असतात. त्या दुसऱ्यांना मदत करण्यात आणि मदत घेण्यात विश्वास ठेवतात. त्यांची तर्कशक्ती फार चांगली असते. म्हणूनच त्या यशस्वी होतात. त्यांचा स्वतःवर ताबा असतो. त्यांची निर्णय क्षमताही चांगली असते. हेही वाचा: Astro Tip: राहु केतूच्या प्रभावापासून वाचायचय? ‘ही’ दोन भांडी घरात असायलाच हवीत! मध्यम आकाराचे स्तन या महिला रोमँटिक स्वभावाच्या असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट लपवून करण्याची सवय असते. बऱ्याचदा त्या आपल्या कामाने इतरांना आश्चर्यचकित करतात. हेही वाचा: Astro Tips: घरात पाल पडल्याने होतात ‘या’ 7 शुभ आणि अशुभ गोष्टी..मोठे आणि लोंबते स्तन या महिला फार आशावादी असतात. वाईट परिस्थितीतही त्या सकारात्मक असतात. भरपूर आत्मविश्वास असतो. मेहनती, हुशार आणि लाजऱ्या असतात. यांचा सेंस ऑफ ह्यूमर पण चांगला असतो. हेही वाचा: Astro Tip : या दिवशी कर्ज घेणं पडेल महागात ; परतफेड करणं होईल अशक्य !गोलाकार स्तन या महिलांचा स्वभाव भावूक असतो. त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावशाली असते. चटकन निर्णय घेतात. यांना राग लवकर येतो. त्यामुळे स्वतःवरचा ताबा गमवतात. हेही वाचा: Astro Tips : ‘या’ रंगांचे बूट वापरणे टाळा; नाहीतर नकारात्मकता करेल परिणाम पुढे आलेले स्तन ज्यांचे स्तन पुढे आलेले असतात त्या महिला आकर्षक दिसतात. त्या क्रिएटिव्ह असतात. यांना लोकांची मदत करायला आवडते. त्यांची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे त्या इतरांना आकर्षित करतात. दुसऱ्यांचे म्हणणे यांना फार लवकर पटते. हेही वाचा: Astro Tips : मुलं अभ्यास करत नाहीत; स्टडीरूममध्ये करा हे बदलखाली झुकलेले स्तन अशा महिला चतुर असतात. इतरांना वापरून घेणे चांगले जमते. लोक यांच्याकडे ओढले जातात. त्या नेहमी प्रेमाच्या शोधात असतात. या महिलां इतरांचा सहज विश्वास संपादन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *