कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अ‍ॅडव्हाझरी जाहीर
ताज्या बातम्या

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अ‍ॅडव्हाझरी जाहीर

नवी दिल्ली : कॅनडात गेल्या काही दिवसांपासून भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांवर वंशवादावरुन हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत. यापार्श्वभूमीवर तिथल्या भारतीयांसाठी भारत सरकारनं एक अॅडव्हाझरी जाहीर केली आहे. “सतर्क राहा” अशा शब्दांत सरकारनं त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. (attacks on Indian students in Canada advisory announced by India)कॅनडातील अधिकाऱ्यांना चौकशीचं आवाहनभारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, कॅनडात भारतीय नागरिक यांच्यावरील हल्ल्यांचा मुद्दा परराष्ट्र मंत्रालयानं कॅनडातील अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला आहे. कॅनडातील अधिकाऱ्यांना या गुन्ह्यांचा तपास करण्याचं आवाहनही परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoपोर्टलवरुनही मिळणार मदतअॅडव्हाझरीमध्ये असंही म्हटलंय की, कॅनडात राहणारे भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांना या madad.gov.in पोर्टलच्या माध्यमातून मदत मागता येणार आहे. तसेच ओटावामध्ये भारतीय उच्चायोग किंवा टोरंटो आणि व्हेनकुवर इथल्या भारताच्या महावाणिज्य दुतावाकडे नोंदणीद्वारे संपर्क करता येणार आहे.