Celebrity Skin Care: ‘या’ होममेड टीप्समध्ये दडलंय बॉलीवुड सेलिब्रिटींच्या Glowing स्किनचं सीक्रेट
लाइफस्टाइल

Celebrity Skin Care: ‘या’ होममेड टीप्समध्ये दडलंय बॉलीवुड सेलिब्रिटींच्या Glowing स्किनचं सीक्रेट

Beauty Tips: अनेकदा बॉलीवुड सेलिब्रिटींना बघून तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. त्यांच्या एवढ्या सुंदर आणि ग्लोईंग स्किनचं सीक्रेट काय असू शकतं बरं असाही प्रश्न अनेकदा तुम्हाला महिलांना किंवा तरूणींना पडतच असेल. कायम चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी असूनही या अभिनेत्रींच्या सुंदर आणि ग्लोईंग स्किनमागे काही सिंपल टीप्स आहे. चला तर जाणून घेऊया सेलिब्रिटी ब्युटी टीप्स.प्रत्येक बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फावल्या वेळात चेहऱ्यासाठी काहीना काही घरघुती उपाय करतच असतात. त्यांच्या ब्युटी रिजीमसाठी त्या थोडा तरी वेळ काढतातच. तुम्हालाही तुमची त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर फॉलो करा सेलिब्रिटींच्या ब्युटी केअर टीप्स.अनुष्का शर्मा चेहऱ्याला लावते हे फेस मास्कअनुष्का शर्माची त्वचा बघून कुठल्याही तरूणीला हेवा वाटावा अशी ती आहे. तीदेखील खास ब्युटी रिजीम फॉलो करते. ती तिच्या त्वचेला योग्य प्रकारे क्लिंझ करते. त्यासोबतच नीम फेसवॉश लावते. ज्यामुळे तिची त्वचा जंतूविरहित राहाण्यास मदत होते. Recommended ArticlesKhambhatki Ghat: खंबाटकी घाटात दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी खंबाटकी घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून वाहनात अडकून पडले आहेत. (khambhatki ghat news in Marathi)सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…3 hours agoPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय3 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)3 hours agoManmad : रेल्वेकडून ज्येष्ठांच्या खिशाला कात्री! प्रवासातील सवलतींअभावी भुर्दंड मनमाड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानमित्त एसटी महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी तिकीट दरातील सवलत अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेल3 hours agoहेही वाचा: Skin Care: सुंदर, चमकदार त्वचेसाठी बिअरचा ‘असा’ करा वापरआलिया भट चेहऱ्याला लावते ही मातीआलियाची त्वचा फारच सॉफ्ट दिसते. तिचं ब्युटी रिजीम फारच साधं आहे. ती चेहऱ्याला मुलतानी माती लावते. सकाळी उठल्यानंतर डोळ्याखालील सुजन दूर करण्यासाठी ती बर्फाचे तुकडे लावत स्कीनवर रब करत असते. View this post on Instagram A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) कतरिना कितीही थकली असेल तरी चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यास विसरत नाहीअभिनेत्री कतरिना कितीही थकली असली तरी चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह करण्यास विसरत नाही. रात्री झोपण्यापूर्वी ती क्लिनींग आणि मेकअप रिमूव्ह आठवणीने करत असते. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती दररोज ६-८ ग्लास पाणी पिते. View this post on Instagram A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) करीना कपूर लावते होममेड फेस मास्ककरीना कपूर तिच्या त्वेचेची विशेष काळजी घेते. काही ब्युटी टीप्स ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करत असते. चंदन, विटॅमिन ई, हळद आणि दूधाचा फेस पॅक ती तिच्या चेहऱ्याला लावत असते. हा फेस पॅक १५-२० मिनिटे तिच्या चेहऱ्यावर असतो. त्याने चेहरा चमकदार दिसतो.माधुरी दिक्षितची ब्युटी केअर५४ वर्षाच्या माधुरीच्या स्किन केअरमध्ये क्लिंजर, अल्कोहोल फ्री टोनर, मॉश्चरायझर आमि एसपीएफ या मुख्य चार गोष्टींचा समावेश असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *