Beauty Tips : शेहनाजच्या चेहऱ्यावर कधीच येत नाहीत पिंपल्स ; वाचा तिचे ब्यूटी टिप्स
लाइफस्टाइल

Beauty Tips : शेहनाजच्या चेहऱ्यावर कधीच येत नाहीत पिंपल्स ; वाचा तिचे ब्यूटी टिप्स

पुणे : अनेक तरूण-तरूणींना चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा त्रास होतो. त्यामुळे विविध उपाय करून पिंपल्स कमी होतात. पण, काही काळ लोटला की पुन्हा चेहरा पिंपल्सने भरतो. या अशा उपायांनी स्कीन प्रोब्लेम कमी होण्याऐवजी जास्तच वाढतात. त्यामुळे जिचा चेहरा पिंपल्स विरहीत आहे अशी, अभिनेत्री शेहनाज गिलकडून घेऊया खास टीप्स…ग्लॅमरस अभिनेत्री शेहनाज गिल आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. टी.व्ही सिरीअलमधून पदार्पण केलेली शहनाज बिग-बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये प्रसिद्धीझोतात आली. एका शोमध्ये शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. शहनाज नेहमीच लुक्स आणि स्कीनची काळजी घेते. Recommended ArticlesNavratri 2022 : या 4 अंगांनी करा नवरात्रीचे पुजन, देवीची सदैव कृपादृष्टी राहील Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून सर्वत्र देवीच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवात देशभरात देवीचे पुजन आपल्या कुळातील प्रथेप्रमाणे केले जाते. देवीचे पुजन करताना नवरात्रीचे चार अंगांनी पुजन केले जाते. काय आहेत नवरात्रीची चार अंगे ते जा3 hours agoFashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का?काही वर्षांपुर्वी बांधणी डिझाईनच्या साड्यांचा ट्रेंड होता. त्याच डिझाईन्स आता ड्रेसमध्येही आल्या आहेत. अलिकडेच अभिनेत्री गौहर खान ‘बारिश में तुम’ गाण्याच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये गौहरने हिरव्या रंगाचा सुंदर बांधणी वर्क असलेला को-ऑर्डर सेट घातला होता. तिची ही स्टाइल अनेकांनी कॉपी केली आहे.&n3 hours agoShardiya Navratri 2022 : नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खरेदी करताना बाळगा सावधगिरीनाशिक : नवरात्रोत्सव पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रामध्ये महिला नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते. बाजारातही उपवासाचे विविध प्रकारचे पदार्थ विक्री असतात. परंतु, यातून ग्राहकांची फसव3 hours agoया ब्रॅण्ड्सच्या सामान्य टी-शर्टचीही किंमत आहे लाखोंमध्येजगात असे काही ब्रॅण्ड्स आहेत ज्यांचे सामान्य दिसणारे टी-शर्ट्सही अव्वाच्या सव्वा किंमतीला विकले जातात. 3 hours agoमेकअप किंवा नो मेकअप लूक या दोन्हीमध्ये शहनाज सुंदर दिसते. तिच्या ग्लोइंग त्वचेमागे तिची मेहनत आहे. तिने वेटलॉस केले असून आताचे तिचे रूप अधिकच खुलले आहे. शहनाज गिलच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे. ती त्वचेची नक्की कशी काळजी घेते ते जाणून घेऊयात तिच्याचकडून… ग्लोइंग स्कीनसाठी करा हे काममेकअपने प्रत्येकजण सुंदर दिसतो. पण, पाणी ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आतून सुंदर बनवते,असे शहनाज सांगते. तुमच्या लाइफस्टाइलमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. ते त्वचेला आतून पोषण देते. आहारात ज्युस, ताक अशा द्रव पदार्थांचा जास्त वापर करा.हेल्दी डायटबिग बॉसनंतर शहनाजचे वजन खूपच वाढले होते. त्यामुळे हेल्दी डायट करून तिने वजन कमी केले. पण, तिचे ट्रांसफॉर्मेशन पाहुन चाहत्यांनाही धक्का बसला होता. वजन कमी करण्यासाठी तिने फक्त हेल्दी डाएट फॉलो केले. फास्टफुड खाणे बंद केले. फळे आणि सॅलेड यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला.‘मी पिंपल्सला घाबरते’शहनाजला पिंपल्सची खूप भीती वाटते. त्यामुळे ती सॅलिसिलिक ऍसिड असलेले अनेक प्रोडक्ट वापरते. सर्वप्रथम चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून त्यावर सीरम लावते. चेहऱ्यावर व्हिटॅमिन सी सीरम वापरण्याचा सल्ला शहनाज चाहत्यांना देते. जे प्रोडक्ट स्कीनसाठी चांगले आहेत तेच वापरा असे शहनाज म्हणते.मेकअपच्या आधी लावा मॉइस्चराइजरशहनाज मेकअप करण्याच्या आधी मॉइस्चराइजर आणि सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देते. धुळ, माती यामुळे आपली त्वचा कोरडी पडते त्यामुळे त्यावर मॉइस्चराइजर लावणे फायदेशीर ठरते. मेकअप लाँग लास्टींग ठेवण्यात मॉइस्चराइजर मदत करते. ती स्वत तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरून चाहत्यांना टीप्स देत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *