Beauty Tips : Facial Hairs घालवण्यासाठी बेसनाचा रामबाण उपाय
लाइफस्टाइल

Beauty Tips : Facial Hairs घालवण्यासाठी बेसनाचा रामबाण उपाय

Facial Hairs Tips : चेहरा आणि अंगावर अनावश्यक केसांची समस्या बहुतेकांना असते. या Facial Hairs मुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. त्यामुळे हे केस काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग करतात. पण त्यामुळे थोड्या दिवसांसाठीच चेहरा क्लीन दिसतो. पण त्यानंतर येणाऱ्या छोट्या छोट्या केसांमुळे चेहरा अजूनच खराब दिसतो. जर तुम्हीही या कंटाळले असाल तर हा नॅचरल उपाय करून बघा. हेही वाचा: Beauty Tips: या तिन गोष्टी तुमच्या पायांचा काळेपणा करतील दूरअनावश्यक केस काढण्याच्या नॅचरल रेमेडिजचा विचार केला तर सगळ्यात पहिले बेसन आठवते. बेसन त्वचेला फक्त एक्सफोल्एट करत नाही तर सौंदर्यपण वाढवते. आतून स्वच्छ करते. जाणून घेऊ बेसनाचे उपायRecommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म4 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.17 minutes agoकाँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 82 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची स्थिती असताना त्यांना विरोध होत अस25 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.38 minutes agoहेही वाचा: Beauty Tips: नारळाचे तेल नैसर्गिक मॉश्चरायझर ? वाचाल तर नक्की ट्राय कराल !बेसन आणि दह्याचे मिश्रण दही स्कीनसाठी फार उपयुक्त आहे. यात लॅक्टिक ॲसिड असते. जे त्वचेसाठी फायदेशीर असते. यात व्हिटॅमिन ए आणि इ असते. यामुळे त्वचेचा कोरडेपणा आणि रूक्षपणा कमी होतो. गुलाबजल अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्सने भरलेले असते. ज्यामुळे चेहरा स्वच्छ आणि फ्रेश होतो. जर तुमची ड्राय स्कीन असेल तर हा पॅक तुम्हाला फारच उपयुक्त आहे. हेही वाचा: Beauty Tips : लिजा हेडनच्या नॅचरल ब्युटीचे टॉप सिक्रेट; वाचाल तर नक्की ट्राय कराल !कसे वापरावे?एका बाऊलमध्ये ५ चमचे बेसनात २ चमचे दही टाका. हे नीट मिक्स केल्यावर त्यात गुलाब जल टाका. हा मास्क चेहऱ्याला आणि मानेला लावा. थोड्यावेळ सुकू द्याहलक्या हाताने रब करून मग गार पाण्याने धूवा. हा पॅक नियमितपणे वापरल्यावर फरक दिसतो. हेही वाचा: Beauty Tips: दह्याने वाढवा चेहऱ्याचं सौंदर्य, घरच्या घरी ट्राय करा फेसपॅकबेसन आणि मध जर चेहऱ्यावर जास्त केस असतील तर हा पॅक वापरा. यामुळे स्कीन टॅनिंग कमी होते. याचा पिंपल्स आणि डागांवरपण परिणाम होतो. कसे वापरावे एका बाऊलमध्ये ५ चमचे बेसन १ तिमूट हळद घालावीत्यात अर्धा चमचा मध टाका. थोडेसे पाणी घालून नीट मिसळावे. आवश्यक ठिकाणी लावून हलक्या हाताने चोळावे. सुकल्यावर कॉटन बॉल्सच्या मदतीने काढावे. हेही वाचा: Beauty Tips : अभिनेत्रींसारखा ग्लो हवा? फॉलो करा ‘या’ टिप्स सरसोचे तेल आणि बेसन शरीर आणि चेहऱ्यावरून अनावश्याक केस काढण्यासाठी सरसो (मोहरी)चे तेल उत्तम असते. साखर डेड स्कीन आणि अनावश्यक केस काढते. हेही वाचा: Beauty Tips : उठावदार अन् सुंदर लूकसाठी काजळ करेल मदत; लावण्याच्या 3 सोप्या पद्धती पहाकसे वापरावेएका बाऊलमध्ये ४ चमचे बेसन आणि २ चमचा साखर मिक्स करा. त्यात २ चमचे सरसो तेल मिसळा.स्क्रबिंग ग्रॅन्यूअल असल्याने साखर फार मिक्स करू नये.हा पॅक चेहऱ्यावर लावून वरच्या दिशेने मालिश करा. फार चाळू नका.१० मिनीटे ठेऊन मग गार पाण्याने धुवावे. आठवड्यातून २ वेळा लावा.हेही वाचा: Beauty Tips : कंगवा न फिरवता केस दिसतील सुंदर, कसं ते जाणून घ्याबेसन आणि मसूल डाळ परदेशात हे उटणे बऱ्याच कालावधीपासून वापरले जाते. यासाठी पहिले २ चमचे मसूर डाळ बारिक करून घ्यावी. त्यात २ चमचे बेसन घालावे. यात १ चमचा लिंबाचा रस घालून पेस्ट बनवून घ्यावी. मिश्रण पातळ करू नये. हेही वाचा: Beauty Tips: ओठ गुलाबी चमकदार होण्यासाठी काय करावे?हे चेहऱ्यावर ३० मिनीट लाऊन ठेवावे. सुकल्यावर स्क्रब करावे. आठवड्यातून २-३ वेळा करा. तुम्हाला हवे तर यात दूध घालून घट्ट पेस्ट बनवून वापरू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *