Beauty Tips : थंडीच्या दिवसात घ्यायचीय त्वचेची काळजी? मग फॉलो करा सारा खानला
लाइफस्टाइल

Beauty Tips : थंडीच्या दिवसात घ्यायचीय त्वचेची काळजी? मग फॉलो करा सारा खानला

पुणे : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कॅमेऱ्याच्या झगमगाटात असते. कॅमेऱ्यात कधीही तिचा चेहरा निस्तेज दिसत नाही. ती नेहमीच फ्रेश दिसते. यासाठी ती इतर अभिनेत्रींप्रमाणे डार्क मेकअप करत नाही. अगदी लाइट मेकअपमध्येही ती ग्लॅमरस दिसते.हेल्दी स्कीन आणि चमकदार चेहरा ही तिची खासियत आहे. सारा त्वचेची खूप काळजी घेते आणि यासाठी तिचा होम रेमेडीजवर खूप विश्वास आहे. केसांची काळजी घेण्यासाठी ती नैसर्गिक तेलाची चंपी करते. सारा नेहमी तिच्या सोशल मीडिया पेजवर तिचे स्किन केअर रूटीन शेअर करते. येणाऱ्या हिवाळ्यासाठी तिने इंस्टाग्रामवर काही स्किन केअर टिप्स शेअर केल्या आहेत. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म6 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.19 minutes agoकाँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 82 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची स्थिती असताना त्यांना विरोध होत अस27 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.40 minutes agoगरम पाण्याने आंघोळ नकोच!हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ करणारे लोकही कडक पाणी घेतात. संसर्गजन्य रोगांच्या वातावरणात अनेक लोक सतत आंघोळ करतात. मात्र, अशाप्रकारे वारंवार गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्कीन कोरडी होते. त्यामुळेच सतत गरम पाण्याने अंघोळ न करण्याचा सल्ला सारा देते.डिहाइड्रेशनपासून बचाव कराहिवाळ्यात लोक पाणी कमी पितात. त्यामुळे शरीराला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शरीरात डिहाइड्रेशन होते. याचा परीणाम स्कीनवरही होतो आणि त्वचा कोरडी पडते. त्यामुळे त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय स्वतला करून घ्या. त्याचसोबत नारळाचे पाणी, सूप आणि फळांचे रस देखील जास्त प्रमाणात घ्यावे, असेही सारा सांगते.कपड्यांची निवडथंडीपासून बचावासाठी लोक वुलनचे कपडे घालतात. मात्र, सतत हे कपडे वापरणे स्कीनसाठी चांगले नाही. साराचे असे म्हणणे आहे की, पुर्ण कपडे घालून मग त्यावर स्वेटर आणि जॅकेट घाला. कपडे घेताना मऊ आणि आरामदायक कपडे खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *