Beauty Tips : हिना खानच्या ग्लोइंग स्कीनचं सिक्रेट आहे बाल्कनीत
लाइफस्टाइल

Beauty Tips : हिना खानच्या ग्लोइंग स्कीनचं सिक्रेट आहे बाल्कनीत

पुणे : अभिनेत्री हिना खानचे लाखो फॅन्स आहेत. सौंदर्य आणि अभिनयातील सहजता यामुळे तिची ‘ये रीश्ता क्या केहलाता है’, या सिरीअलचे आजही चाहते आहेत. हिना फिटनेस आणि नैसर्गिक सौदर्य प्रसाधनांचा अधिक महत्त्व देते. तिच्या होम रेमिडीज ती सोशल मिडीयावर शेअर करत असते.हिना खानची ग्लॅमरस त्वचा आणि रेडिएंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय करते. केमिकल युक्त प्रोडक्ट चेहऱ्यावर तात्पुरते फरक पाडतात. पण, लाँग लास्टिंग ग्लोसाठी होम रेमिडीज कराव्यात असा तिचा सल्ला आहे.Recommended Articlesभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 2 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ2 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही2 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य2 hours agoहिना तिची त्वचा निरोगी आणि स्पॉट विरहित ठेवण्यासाठी कोरफडच्या क्यूब्सचा वापर करते. हिनाने तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये कोरफडीचे रोप लावले आहे. फ्रेश कोरफडी क्युब्स घरी तयार करते. याच्या वापराने फक्त 5 मिनिटांत चेहरा तजेलदार होते. असे बनवा कोरफडीचे क्युब्सकोरफडीचे क्युब्स बनवण्यासाठी ताजी कोरफड घ्या.कोरफडीचे पान एका बाजूने सोलून घ्या.आता त्याचे चौकोनी तुकडे करा आणि फ्रिजमध्ये ठेवा.15 ते 20 मिनिटांनंतर या थंड तुकड्यांनी चेहऱ्यावर मसाज करा.असे तुकडे बनवून फ्रीजला ठेवू शकता. ज्यामुळे घाईच्यावेळी ते वापरता येतात.स्किन टाइटनिंगसाठी हिनाचा सल्लाहिनाचे असे म्हणणे आहे की, स्किन टाइटनिंग असेल तर चेहरा तरुण राहतो. यासाठी हिना चेहऱ्याला मसाज करण्याचा सल्ला देते. चेहऱ्याच्या मसाजसाठी बदाम तेल, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, मलई आणि खोबरेल तेल वापरता येते.चमकदार त्वचेसाठीहिनाच्या ग्लोइंग स्किनचा राज असा आहे की, ती कोणतेच प्रोडक्ट सतत वापरत नाही. नेहमी परिणाम देणाऱ्या गोष्टी वापरते. चेहऱ्यावर वातावरणानुसार बदल होत असतात. त्यामुळे एकच क्रीम किंवा प्रोडक्ट वापरणे चुकीचे असल्याचे ती म्हणते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *