Fitness Tips : केवळ ५ मिनीटांच्या योगासनांनी पोटाचा घेर होईल कमी
लाइफस्टाइल

Fitness Tips : केवळ ५ मिनीटांच्या योगासनांनी पोटाचा घेर होईल कमी

5 Minute Easy Yoga : एकूणच सगळ्याच दृष्टीने आपण फिट अँड फाईन असणे केव्हाही चांगले. पोटाच्या भागात लवकर चरबी वाढते आणि साठत जाते. मात्र ती कमी करायची म्हटली की काय करावे आपल्याला सुचत नाही. ही पोटावरची चरबी घटवण्यासाठी काही नेमके व्यायाम करणे अतिशय आवश्यक असतात. अवघ्या ५ मिनीटांत होणारे हे योगा कोणते ते पाहूयाहेही वाचा: Fitness Tips : ‘या’ कारणांमुळे मेहनत घेऊनही कमी होत नाही पोट १. ताडासनहे आसन दोन पद्धतींनी करता येते. दोन्ही पायाच्या चौड्यांवर उभे राहून एक हात कानाच्या दिशेने सरळ वर घ्यायचा आणि शरीर ताणायचे. पुन्हा खाली येऊन दुसरा हात वर घेऊन पुन्हा शरीर ताणायचे. यानंतर दोन्ही हात एकावेळी वरच्या बाजुला घेऊन ताणायचे. Recommended ArticlesAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते2 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 2 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन2 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.2 hours agoहेही वाचा: Esha Gupta Fitness: ईशाला जीम करताना पाहिलं तर थकवा दूर होईलच शिवाय…२. कोनासनदोन्ही पायात अंतर घेऊन हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे. कंबरेतून खाली वाकत डावा हात उजव्या पायापाशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा. नजर वरच्या बाजूला उजव्या हाताकडे ठेवायची. असेच दुसऱ्या हातानेही करायचे. हेही वाचा: Fitness : बेडवरच करा ही ३ योगासने आणि घटवा वजन३. वज्रासनहे अतिशय सोपे आसन असून नेहमी मांडी घालून बसण्यापेक्षा वज्रासनात बसणे पोटाच्या आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर ठरते. या आसनात डोळे मिटून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा.हेही वाचा: Fitness Tips: अनवाणी चालण्याचे फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकीत! जाणून घ्या४. पर्वतासन मांडी घालून बसावे आणि दोन्ही हात बाजुने डोक्यावर घेऊन हातांचा नमस्कार घालावा. हात वरच्या दिशेला ताणलेले राहतील असे पाहावे. हात आणि डोके समोर जमीनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. पोट कमी होण्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होतो. हेही वाचा: Fitness Freak Faral : गव्हाची नानकटाई कशी बनवायची?५. पवनमुक्तासनया आसनातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पोटातील वायू निघून जाण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते. पाठीवर झोपून दोन्ही गुडघे पोटावर दाबून घ्यावेत. यामुळे पोटातील वात निघून जाण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *