Blog
लाइफस्टाइल

सैंधव मीठ देईल गुलाबासारखी गुलाबी त्वचा, जाणून घ्या चमकदार त्वचेसाठी कसा कराल वापर

तुम्ही अनेकदा ऐकले असेल की त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी त्वचेला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया स्क्रबिंगद्वारे पूर्ण केली जाऊ शकते. जर घरच्या घरी तुम्हाला परवडणारे घरगुती स्क्रब बनवायचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. नैसर्गिक घटकांपासून बनवलेले असे परवडणारे घरगुती स्क्रब केवळ तुमची त्वचा स्वच्छ आणि स्वच्छ ठेवतील असे नाही तर […]

Read More
सिनेमा

आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की…

मुंबई: आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून तीन महिने बाकी आहेत पण सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून आदिपुरुषमधील पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तीरेखांच्या लूकवरून वादाची ठिणगी पडली आहे. तान्हाजी फेम ओम राऊत याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. काही लोकांनी सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन रावणावर आक्षेप घेतला आहे तर काहीलोकांनी या सिनेमातील व्हिएफएक्स कृत्रिम वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. […]

Read More
अर्थविश्व

सेबीकडून BSE ला मिळाली सोशल स्टॉक एक्सचेंजची मिळाली परवानगी, पाहा आहे तरी काय

मुंबई : देशातील सर्वात जुने स्टॉक एक्स्चेंज बीएसईला सोशल स्टॉक एक्स्चेंज सुरू करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. शेअर बाजाराचे नियामक, सेबीने बीएसईला स्वतंत्र सामाजिक स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सेबीने बीएसईला स्वतंत्र सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास तत्वतः मान्यता दिल्याचे BSE ने नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे. या वर्षी जुलैमध्ये सेबीने […]

Read More
ताज्या बातम्या

आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात? २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन!

मुंबई : नुकतेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा नामोल्लेख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही भाषणात होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला. दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली. त्यांची संपत्ती किती […]

Read More
लाइफस्टाइल

एक चुटकी तुरटी करेल त्वचेच्या समस्या दूर, पिंपल्स आणि काळ्या डागांपासून एका रात्रीत मिळेल सुटका

सलूनमध्ये तुरटीचा वापर सर्रास केला जातो. मुंडण केल्यानंतर ते मुलांच्या चेहऱ्यावर लावले जाते. पण याशिवाय तुरटीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो, ज्यामुळे त्वचा मुरुमांपासून मुक्त तर होतेच शिवाय तिची हरवलेली चमकही परत येते. इतकंच नाही तर ते रंगही वाढवते आणि डागही दूर करते. तुम्‍ही सम टोन आणि पिंपल फ्री स्‍कीन मिळवण्‍यासाठी महागड्या प्रोडक्‍टवर पैसे […]

Read More
सिनेमा

Phone bhoot: कतरिनाच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारीख

Katrina Kaif: लग्नानंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा चित्रपटा मध्ये येण्यास सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅटचा ‘फोन भूत’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आजच्या पिढीतील प्रतिभावान कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या चित्रपटात बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.(Phone Bhoot: Trailer Of Katrina Kaif’s Film To Release On This Date) कतरिना कैफ, सिद्धांत […]

Read More
क्रीडा

Jofra Archer : मुंबई इंडियन्ससाठी मोठे बातमी; जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबद्दल आली अपडेट

Mumbai Indians jofra Archer Injury Update : मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीतून सावरल्याचे मानले जात आहे. तसेच त्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाचा बॉलिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात […]

Read More
लाइफस्टाइल

7-8 तास झोप, हेल्दी डाएट घेऊनही दिवसभर मरगळ जाणवते, शरीरात लपून असतील हे 5 गंभीर आजार

शरीरात शक्तीसाठी काय आवश्यक आहे? याचे उत्तर तुम्ही 7-8 तास पुरेशी झोप घेऊन आणि संतुलित आहार घेतल्याने ऐकले असेल. पण ते नेहमीच कामी पडेल असं नाही. जरी औषधोपचार आणि कामाच्या तणावामुळे थकवा येऊ शकतो, परंतु जास्त थकल्यासारखे वाटण्याचे कारण काहीवेळा तुमच्या शरीरात वाढणाऱ्या रोगांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत संतुलित जीवनशैलीचे पालन करूनही दिवसभर […]

Read More
अर्थविश्व

Tata Group च्या ‘या’ शेअरने सात पट नफा, आणखी होणार तेजी

कोरोना काळात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. पण या काळातही काही शेअर्सने गुंतवणुकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे, असाच एक शेअर म्हणजे टाटा ग्रुपचा टाटा पॉवर (Tata Power) हा शेअर. केवळ 2 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांचे पैसे सात पटीने वाढवले. टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येण्याचे संकेत बाजार तज्ज्ञांच्या वर्तवले आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने ऑगस्टमध्ये […]

Read More
ताज्या बातम्या

Ukraine Crisis: झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा गोळीबार, अणुस्फोटाच्या भीतीनं युरोपचा थरकाप

कीव्ह, युक्रेन : शुक्रवारी युद्धाच्या नवव्या दिवशी रशियानं युक्रेनमधील झापुरीझझिया अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवल्याचं समोर आलं. झापुरीझझिया हा युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या भागात झालेल्या हल्ल्यानंतर या भागात मोठ्या आगीच्या ज्वाळा दिसलेल्या आढळून आल्या. या भागात अणुऊर्जा स्फोट होण्याची भीती निर्माण झाल्यानंतर युरोपचा थरकाप उडालाय. झेलेन्स्की – बायडेन यांचा संवाद युक्रेनमधील झापुरीझझिया […]

Read More