Syria: सीरीयाच्या किनारपट्टीवर प्रवास करत असलेली बोट बुडाल्याने ३४ स्थलांतरितांचा मृत्यू झालाय. बोटमधील १४ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांच्यावर टार्टौस येथील बासेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोटमध्ये एकूण १२० ते १५० लोक असल्याचे सांगितले जातेय. सीरीयाच्या वाहतुक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट लेबनॉनच्या उत्तर मिन्येह भागातून मंगळवारी रवाना झाली असून त्यात जवळपास दीडशे प्रवासी होते. बहुतेक स्थलांतरित लेबनीज आणि सीरियन होते तर काहींचे ओळखपत्र न मिळाल्याने त्यांची ओळख पटलेली नाही.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoहेही वाचा: Boat Sank : उत्तर प्रदेशात मोठा अपघात; यमुनेत ३० जण बुडाले, चौघांचे मृतदेह सापडलेएकूण ६ मिलीयन सीरियन लोकांपैकी १ मिलीयन सिरियन बेकायदेशिरपणे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात एप्रिलमध्ये, लेबनीज नौदलाने पाठलाग केलेली गर्दीने भरलेली स्थलांतरित बोट लेबनॉनच्या त्रिपोलीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू होता. हेही वाचा: Landslide : कांदाटी खोऱ्यात दरडीखाली दबून 68 जनावरांचा मृत्यूतर सप्टेंबरमध्ये, तुर्कीच्या कोस्टगार्डने दोन बाळांसह सहा स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली आहे. मुग्ला प्रांताच्या नैऋत्य किनारपट्टीवरून युरोप गाठण्याचा प्रयत्न करत असलेल्या 73 लोकांना वाचवण्यात यावेळी यश आले. हे प्रवासी ते इटलीला जाण्यासाठी लेबनॉनमधील त्रिपोली येथून चढले होते.
ताज्या बातम्या
Boat sinks off Syrian coast: सीरीया किनारपट्टीवर प्रवासी बोट बुडाल्याने 34 जणांचा मृत्यू
- by adminuser
- September 13, 2022
- 0 Comments
- 15 Views