boAt ची नवीन स्मार्टवॉच झाली लॉंच; किंमतही तुमच्या बजेटमध्ये
इन्फोटेक

boAt ची नवीन स्मार्टवॉच झाली लॉंच; किंमतही तुमच्या बजेटमध्ये

boAt ने भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन स्मार्टवॉच boAt Wave Style लॉंच केली आहे. या एका चार्जवर 15 दिवस चालणाऱ्या या स्मार्टवॉचची किंमत 1299 रुपये आहे. कंपनीने हे स्मार्टवॉ अॅक्टिव्ह ब्लॅक, बेज, डीप ब्लू आणि ऑलिव्ह ग्रीन या चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही Amazon India वरून देखील ते खरेदी करू शकता. boAt च्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला हेल्थ आणि फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स देखील मिळतील. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सकंपनी वॉचमध्ये 1.69-इंचाचा HD डिस्प्ले देत आहे. स्क्वेअर डायल असलेले हे घड्याळ IP68 रेटेड वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट आहे. यामध्ये, कंपनी 150 पेक्षा जास्त वॉच फेस देखील ऑफर करत आहे, जे वापरकर्ते त्यांच्या स्टाइल आणि मूडनुसार सेट करू शकतात. हे घड्याळ आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीतही खूप उपयोगी आहे. तुमच्या हर्ट रेट मॉनिटर करण्याव्यतिरिक्त, ही स्मार्टवॉच तुमची SpO2 पातळी आणि झोपेची गुणवत्ता देखील ट्रॅक करते.Recommended ArticlesNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 60 minutes agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu1 hours agoहेही वाचा: TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्सवॉच गाइडेड ब्रीदिंग सेशन्स यासह सिडेंट्री नोटिफिकेशन देखील देते. यामध्ये तुम्हाला 10 स्पोर्ट्स मोड्सचाही सपोर्ट मिळेल. boAt चे हे घड्याळ आरोग्य आणि व्यायाम डेटा Google फिट आणि Apple हेल्थ अॅप्ससोबत सिंक करते. कंपनी घड्याळात इनबिल्ट boAt Crest App देखील देत आहे, जे हेल्थ इकोसिस्टीम तयार करण्यासाठी काम करते.फिजिकल बटणासह आलेल्या या स्मार्टवॉचमध्ये, तुम्हाला 220mAh बॅटरी मिळेल. ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 15 दिवस टिकते. या वॉचमध्ये तुम्हाला कॅमेरा कंट्रोल, नोटिफिकेशन डिस्प्ले आणि म्युझिक कंट्रोल सारखे फीचर्स देखील मिळतील.हेही वाचा: Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या