Mouni Roy: ‘कसा वाटला शाहरुख?’ काय म्हणाली ब्रम्हास्त्रची ‘जुनून’?
सिनेमा

Mouni Roy: ‘कसा वाटला शाहरुख?’ काय म्हणाली ब्रम्हास्त्रची ‘जुनून’?

Moni Roy News: ब्रम्हास्त्र सध्या टॉपला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या (Bollywood Actress) ब्रम्हास्त्रचे बजेट 400 कोटींचे होते. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावले आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, (Bramhastra movie) टॉलीवूडचा सुपरस्टार नागार्जुन आणि बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांच्याही प्रमुख भूमिका आहे.आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या मौनीला ब्रम्हास्त्रमध्ये एक महत्वाची भूमिका मिळाली होती. तिनं त्यात जुनूनची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचं कौतूक होताना दिसतंय. प्रेक्षकांना मौनीची ती भूमिका कमालीची आवडली आहे. मौनीनं स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ब्रम्हास्त्र आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींविषयीच्या आठवणी शेयर केल्या आहेत. मौनी म्हणते, अयाननं मला संधी देणं हीच मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी त्याची आभारी आहे.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.3 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व3 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 3 hours agoमौनीनं या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत काम केलं आहे. त्याविषयी तिला विचारले असता, ती भावूक झाली. ज्या अभिनेत्याचे चित्रपट पाहत लहानाची मोठी झाले त्याच्यासोबत काम करण्याचा आनंद मोठा आहे. शाहरुखची मी मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत काम करताना मला जादुई वाटत होतं. आपण ज्याला पडद्यावर पाहिलं. त्याच्या स्टाईलचे फॅन झालो आज त्याच्यासोबत काम हे मला एखाद्या स्वप्नासारखे वाटत होते. ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याच्यासमोर गेले तेव्हा मला खूप भीती वाटली होती. एवढा मोठा कलाकार त्याच्याविषयी मनात थोडी भीती होती.हेही वाचा: Alia-Ranbir: ‘आलिया हे शोभलं का तुला?’ सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही…शुटचा पहिला दिवस मी थोडी नर्व्हस होते. याचे कारण थेट शाहरुख समोर माझी होणारी इंट्री. मात्र त्यानेच मला समजून घेतले. चर्चा करत टेन्शन दूर केले. हे सगळं माझ्यासाठी जादुई होतं. अशी भावना मौनीनं यावेळी व्यक्त केली. शाहरुखनं ब्रम्हास्त्रच्या पहिल्या भागामध्ये मोहन नावाच्या एका शास्त्रज्ञाची भूमिका केली आहे. हेही वाचा: Chitrangda Singh: ‘तू लग्न केव्हा करणार?’हेही वाचा: National Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दी