8 बायका फजिती ऐका! बायकांची डिमांड ऐकून नवऱ्याला फुटला घाम, वाचा काय प्रकरण
ताज्या बातम्या

8 बायका फजिती ऐका! बायकांची डिमांड ऐकून नवऱ्याला फुटला घाम, वाचा काय प्रकरण

नऊ बायकांशी लग्न करणारा तरुण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सुरवातीला लग्नाचे गोडवे गाणारा आता मात्र त्याच्या बायकांपासून त्रासलाय. हो, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या आर्थरने  9 महिलांसोबत एकाच वेळी लग्न केलं होतं आणि त्यावेळी तो खूप चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्या एका पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. आता आर्थर आठ बायकांसोबत राहतो.हेही वाचा: Viral Video: सापासोबत झोपलेली चिमुरडी, व्हिडीओ पाहून बसेल धक्कासध्या आर्थर अडचणीत फसलाय. ‘आठ बायका आणि फजिती ऐका’ अशी त्याची गम्मत झाली. कारण आर्थरच्या बायकांनी त्याच्याजवळ एक आगळी वेगळी डिमांड केली आहे. जी डिमांड पूर्ण करताना त्याच्या नाकी नऊ येतात. तुम्हीही ही डिमांड ऐकाल तर थक्क व्हाल. त्याच्या पत्नींच्या मते, त्याची फीट आणि सीक्स पॅक बॉडी असावी. त्यांची ही डिमांड पुर्ण करण्यासाठी तो जीम मध्ये तासन् तास घाम गाळतो. कठिण एक्सरसाइझ करतो यात मग मॅरेथॉन, क्रॉस फिट, वेट ट्रेनिंग रनिंग करतो. याशिवाय डाएटही काटेकोरपणे पाळतो. एवढंच काय तर ब्रेड, पास्ता सारख्या गोष्टीही तो इच्छा नसताना खात नाही.Recommended ArticlesAjit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.4 hours agoVastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम उपयुक्त आहेत. कोणत्याही वास्तूचे नियम हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांवर आधारित असतात. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तूमध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाद 4 hours agoनेलपॉलिश लवकर निघून जात असेल तर काय कराल ?नेलपॉलिशमुळे हात सुंदर दिसत असले तरीही बऱ्याचदा नेलपॉलिश लवकर निघून जाते. ती टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. 4 hours agoPune Crime : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा गंभीर, ११ अटकेतपुणे : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला. हे सर्व जण २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. दरम्यान या घटनेनंतर परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.4 hours agoहेही वाचा: Viral Ad: चक्क गर्लफ्रेंड होण्याचे मिळतील महिन्याला दोन लाख रुपये!आर्थर नेहमी सोशल मीडियावर आपल्या बायकांसोबत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. रोजच्या अपडेट्स टाकत असतो. नेटकरी त्याच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतात.