Elizabeth II : महाराणीच्या अंत्यसंस्काराला जगभरातील ‘हे’ बलाढ्य नेते राहणार उपस्थित, पहा यादी
ताज्या बातम्या

Elizabeth II : महाराणीच्या अंत्यसंस्काराला जगभरातील ‘हे’ बलाढ्य नेते राहणार उपस्थित, पहा यादी

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Britain’s Queen Elizabeth II) यांच्यावर उद्या (सोमवार) 19 सप्टेंबर रोजी लंडनमध्ये (London) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून अनेक नेते आणि राष्ट्रप्रमुख आपापल्या देशातून लंडनला पोहोचत आहेत. दरम्यान ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्ययात्रेत कोण-कोण सहभागी होणार याची संपूर्ण यादी समोर आलीय. इतकंच नाही तर यासाठी कोणत्या देशांना आमंत्रित करण्यात आलं नाही याचीही माहिती समोर आली आहे.Recommended Articlesसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)46 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म53 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.59 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.1 hours agoहेही वाचा: Blood Donation : PM मोदींच्या वाढदिनी ‘जागतिक विक्रम’; एक लाखाहून अधिक लोकांनी केलं ‘रक्तदान’ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराणीच्या अंत्यसंस्कारासाठी सुमारे पाचशे लोकांना आमंत्रित करण्यात आलंय. भारताच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) राणीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी लंडनला पोहोचल्या आहेत. या अंत्ययात्रेत जागतिक नेते आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हेही वाचा: Chandigarh University : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्नअंत्ययात्रेत कोण-कोण सहभागी होणार, पहा यादीजपानचा सम्राट नारुहितो आणि महाराणी मासाकोराजा विलेम-अलेक्झांडर आणि नेदरलँडची राणी मॅक्सिमाराजा फेलिप सहावा आणि स्पेनची राणी लेटिझियास्पेनचा माजी राजा जुआन कार्लोसबेल्जियमचा राजा फिलिप आणि राणी मॅथिल्डेडेन्मार्कची राणी मार्गारेट II, क्राउन प्रिन्स फ्रेडरिक आणि क्राउन प्रिन्सेस मेरीराजा कार्ल सोळावा गुस्ताफ आणि स्वीडनची राणी सिल्व्हियानॉर्वेचा राजा हॅराल्ड पाचवा आणि राणी सोनजा हॅराल्डसनभूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुकब्रुनेईचा सुलतान हसनल बोल्कियाहजॉर्डनचा राजा अब्दुल्लाकुवेतचे क्राउन प्रिन्स, शेख मेशल अल-अहमद अल-सबाहीलेसोथोचा राजा लेसी तिसरा लिकटेंस्टाईनचा वंशपरंपरागत प्रिन्स अलोइसलक्झेंबर्गचा ग्रँड ड्यूक हेन्रीपहांगीचा मलेशियाचा सुलतान अब्दुल्लामोनॅकोचा प्रिन्स, अल्बर्ट II हेही वाचा: Unique Love Story : पती आणि पाच मुलांना सोडून महिलेनं थाटला विवाहित प्रियकरासोबत ‘संसार’मोरोक्कन क्राउन प्रिन्स मौले हसनओमानचा सुलतान हैथम बिन तारिक अल-सैदकतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल-थानिकटोंगाचा राजा तपो सहावाअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडनकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारोत्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्ष पाउला-मे वीक्सबार्बाडोसचे अध्यक्ष सँड्रा मेसनजमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉल्नेसबेलीझचे गव्हर्नर जनरल फ्लॉयला तझालमसुसान डौगन, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे गव्हर्नर जनरलफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनजर्मनीचे अध्यक्ष फ्रँक-वॉल्टर स्टीनमायरइटालियन अध्यक्ष सर्जियो मॅटारेलाआयरिश राष्ट्राध्यक्ष मायकेल डी. हिगिन्सआयरिश पंतप्रधान मायकेल मार्टिनपोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सूझाऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डर बेलेन हंगेरीचे अध्यक्ष कॅटलिन नोव्हाकपोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडालॅटव्हियाचे अध्यक्ष एगिल लेविट्सलिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष गितानस नौसेदाफिनलॅंड राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टोग्रीसचे राष्ट्राध्यक्ष कॅटेरिना साकेलेरोपौलोमाल्टाचे अध्यक्ष जॉर्ज वेलासायप्रसचे अध्यक्ष निकोस अनास्तासियादेसयुरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेलहेही वाचा: Chandigarh : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आलं ‘सत्य’युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेननाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्गइस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉगपॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेहदक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसानायजेरियाचे उपाध्यक्ष येमी ओसिनबाजोघानाचे राष्ट्राध्यक्ष नाना अकुफो-अडोगॅबॉनचे अध्यक्ष अली बोंगोभारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचीनचे उपाध्यक्ष वांग किशनश्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघेबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनान्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्नऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजदक्षिण कोरियाचे अध्यक्ष यूं सुक-योल