क्रीडा
क्रीडा

Jofra Archer : मुंबई इंडियन्ससाठी मोठे बातमी; जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबद्दल आली अपडेट

Mumbai Indians jofra Archer Injury Update : मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जोफ्रा आर्चर सध्या दुखापतीतून सावरल्याचे मानले जात आहे. तसेच त्याने नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड आणि मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाचा बॉलिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात […]

Read More
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराह वर्ल्डकप खेळणार की नाही, अखेर राहुल द्रविड बोललाच

Rahul Dravid : भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी जय्यत तयारी करत आहे. मात्र या तयारीला दुखपतींचा गालबोट लागले. रविंद्र जडेजा पाठोपाठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतग्रस्त झाला. तो वर्ल्डकपला मुकणार असे वृत्तही झळकले. मात्र बीसीसीआयने अजूनपर्यंत त्याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठी त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी […]

Read More
क्रीडा

IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?

IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा निर्णय होणार आहे. नागपूरमध्ये […]

Read More
क्रीडा

मित्र हवा तर असा…; खास मराठमोळ्या कॅप्शनसह मुंबई इंडियन्सने शेअर केलेले रोहित-कार्तिकचे फोटो व्हायरल

नागपूर : पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-२० लढतीत भारताने दमदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ९१ धावांच्या आव्हानाचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत २० चेंडूंमध्ये ४६ धावा ठोकल्या. या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत (ind vs aus t20 2022) १-१ अशी बरोबरी केली. नागपुरात झालेल्या या सामन्यात रोहित […]

Read More
क्रीडा

Roger Federer Farewell: असा खेळाडू होणे नाही; फेडररच्या अखेरच्या मॅचनंतर कट्टर प्रतिस्पर्धी देखील रडला

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररला त्याच्या करिअरच्या अखेरच्या लढतीत विजय मिळवता आला नाही. ४१ वर्षीय अखेरची लढत दुहेरीत खेळली होती. या लढतीत त्याचा जोडीदार होता स्पेनचा टेनिस स्टार राफेल नडाल, अखेरच्या या लढतीनंतर फेडररला अश्रू रोखता आले नाही. तो ढसाढसा रडला इतक नाही तर नडालला देखील अश्रू आवरता आले नाही. अखेरच्या लढतीत पराभव लंडनमध्ये झालेल्या […]

Read More
क्रीडा

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक चेंडू; फलंदाज थोडक्यात बचावला

कराची: इंग्लंडचा संघ सात सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील तिसरी लढत शुक्रवारी कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झाली. या सामन्यात इंग्लंडने ६३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २२१ धावा केल्या उत्तरादाखल पाकिस्तानला १५८ धावाच करता आल्या. मालिकेतील पहिली लढत इंग्लंडने तर दुसरी लढत पाकिस्तानने जिंकली होती. या […]

Read More
क्रीडा

टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याही सलामीच्या जोडीला असं करता आलं नाही

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात ७ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकतील पहिली लढत इंग्लंडने जिंकली होती. दुसऱ्या लढतीत मात्र पाकिस्तानने धमाकेदार विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयात एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला २०० धावांचे टार्गेट दिले होते. पाकिस्तानने विजयाचे लक्ष्य १९.३ षटकात […]

Read More
क्रीडा

Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

Kuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याने न्यूझीलंड ‘अ’ विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात […]

Read More
क्रीडा

Video : दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागच्या नावावर; सामनावीरालाच कर्णधार रहाणेने काढले मैदानाबाहेर

Duleep Trophy 2022 Ajinkya Rahane Yashasvi Jaiswal : देशांतर्गत दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग चॅम्पियन ठरला आहे. अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव केला. या पाच दिवसीय सामन्यातील पहिल्या दोन दिवसांत पश्चिम विभाग पिछाडीवर होता, मात्र शेवटच्या तीन दिवसांत या संघाने दमदार कामगिरी करत करंडक पटकावला. यशस्वी जैस्वालला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ […]

Read More
क्रीडा

MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती

Mahendra Singh Dhoni Announcement : टीम इंडियाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवले. येत्या टी-20 वर्ल्डकप साठी धोनीने एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. पण असे काहीही झाले नाही आणि धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.धोनीने ओरियो बिस्किट लाँच केले आहे. याबाबत त्यांनी एका […]

Read More