सिनेमा
सिनेमा

आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की…

मुंबई: आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून तीन महिने बाकी आहेत पण सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून आदिपुरुषमधील पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तीरेखांच्या लूकवरून वादाची ठिणगी पडली आहे. तान्हाजी फेम ओम राऊत याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. काही लोकांनी सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन रावणावर आक्षेप घेतला आहे तर काहीलोकांनी या सिनेमातील व्हिएफएक्स कृत्रिम वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. […]

Read More
सिनेमा

Phone bhoot: कतरिनाच्या ‘फोन भूत’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज, जाणून घ्या तारीख

Katrina Kaif: लग्नानंतर कतरिना कैफ पुन्हा एकदा चित्रपटा मध्ये येण्यास सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कॅटचा ‘फोन भूत’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आजच्या पिढीतील प्रतिभावान कलाकार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर या चित्रपटात बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.(Phone Bhoot: Trailer Of Katrina Kaif’s Film To Release On This Date) कतरिना कैफ, सिद्धांत […]

Read More
सिनेमा

केवायसीच्या नावाखाली अभिनेते अन्नू कपूर यांचीही फसवणूक; ४.३६ लाखांचा गंडा

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. अन्नू कपूर यांच्या बँकेच्या खात्यातून 4.36 लाख रुपये काढले गेले. तथापि, पोलीसांनी त्वरित तपास केल्याने ३ लाख ८ हजार परत मिळविण्यात ओशिवरा पोलिस ठाण्यातील पोलिसांना यश आलं आहे. (actor annu kapoor news in Marathi) ओशिवरा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अन्नू कपूर यांना बुधवारी […]

Read More
सिनेमा

झुणका-भाकरी, सोलकढी आणि बरंच काही… करिना-करिश्माने मारला मराठमोळ्या जेवणावर ताव!

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूर (Kareena Kapoor and Karishma Kapoor) त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. खास करून करिना कपूर आजही तिच्या फिगरसाठी ओळखली जातो. दोन्ही बाळंतपणानंतर करिनाची फिगर ही पूर्वीसारखीच आकर्षक आहे. अर्थात यासाठी ती वर्कआऊट करून मेहनत घेत असते. त्याचप्रमाणं तिचा आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. करिनाचा आहार हा न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) […]

Read More
सिनेमा

वरुण धवन-सुहाना खान स्टारकिड असूनही घेतायंत मेहनत! वाचा काय म्हणतेय जुही चावला?

मुंबई: गेल्या चार दशकांपासून मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) काम करत आहे. जुहीनं आतापर्यंत अनेक दिग्गद अभिनेते, दिग्दर्शक, निर्मात्यांबरोबर काम केलं आहे. आता जुही ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झालेल्या ‘हश हश या वेब सीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. त्यानिमित्तानं जुहीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील नेपोटिझमवर भाष्य केलं आहे. यावेळी जुहीनं बॉलिवूडमधील स्टार […]

Read More
सिनेमा

तुम्ही माझी संधी हिरावून घेऊ शकता पण माझी प्रतिभा नाही… अभिज्ञा भावेची नवी पोस्ट चर्चेत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave Instagram Post) नेहमीच चर्चेत असते. ती सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिज्ञा साकारत असलेल्या वल्ली या भूमिकेवर लोक कितीही वैतागले, तरीही अभिज्ञाची भूमिका चाहत्यांना खूप आवडते. मालिकांमध्ये अनेकदा लबाड, कपटी अशी व्यक्तिरेखा साकारणारी अभिज्ञा खऱ्या आयुष्यात मात्र फार वेगळी आहे. तिच्या आयुष्यातील आलेले […]

Read More
सिनेमा

जिंकलंस मित्रा! सुनील पाल यांनी राखलं परिस्थितीचं भान, VIDEO होतोय प्रचंड व्हायरल

आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते आणि स्टँडअप कॉमेडियन सत्यप्रकाश उर्फ राजू श्रीवास्तव (वय ५८) यांचे बुधवारी सकाळी दिल्ली इथं निधन झालं. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर गेले ४१ दिवस राजू त्यांच्यावर उपचार सुरू होते. अँजिओप्लास्टीनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यामागं पत्नी शिखा, मुलगा आयुष्मान […]

Read More
सिनेमा

Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?

Vaibhav tatwawadi birthday: ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या वैभवचे लाखो चाहते आहेत. पण आज त्याच्या एका खास मैत्रिणीने त्याच्यासाठी […]

Read More
सिनेमा

Bollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?

Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सोशल हँडलवर एक भावनिक नोटही शेअर केली आहे.त्याच्या पाळीव कुत्र्याच्या निधन झाले […]

Read More
सिनेमा

Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत

Bonda Mani Latest News धनुष आणि विजय सेतुपतीने आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणी यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी एक लाखाची मदत केली आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार समाजसेवा करीत असतात. आपल्या व्यवसायमधील कलाकारांना मदत करणे पण समाजसेवा पेक्षा वेगळे नाही.कॉलिवूडचा (कर्नाटक) सुप्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी सध्या चेन्नईतील ओमंडूर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी […]

Read More