राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला
ताज्या बातम्या

राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारला

नवी दिल्ली – सध्या ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. जगातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख, सरकारचे प्रतिनिधी श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे हॉलमध्ये पोहोचत आहेत, परंतु चीन सरकारच्या शिष्टमंडळाला ब्रिटनने श्रद्धांजली वाहण्यासाठी परवानगी नाकारली आहे. (queen elizabeth ii news in Marathi)हेही वाचा: ‘छोकरी के लिए नोकरी छोड दी!’ खऱ्या प्रेमासाठी 50 तरुणींना करतोय डेटयूके संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष लिंडसे हॉयल यांनी चिनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे हॉलला भेट देण्याची परवानगी दिली नाही. या सभागृहात राणीची शवपेटी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.वृत्तात म्हटले आहे की चीनच्या शिष्टमंडळाला वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे हॉलला भेट देण्याची परवानगी नव्हती कारण 2021 मध्ये चीनने ब्रिटिश संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या काही सदस्यांवर बंदी घातली होती. या सदस्यांनी चीनच्या शिनजियांग प्रांतातील उइगर मुस्लिम समुदायाच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्याच वेळी, यूके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी निषेधार्थ चीनचे राजदूत झेंग झेगुआंग यांच्यावर बंदी घातली होती.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoहेही वाचा: Prashant Kishor : पीके अखेर भाजपसोबतच जाणार…; जेडीयू अध्यक्षांचा मोठा दावा
चीन आणि ब्रिटनने एकमेकांवर लादलेले निर्बंध अजूनही कायम असल्याचे या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ब्रिटनने चीनच्या शिष्टमंडळाला राणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्याची परवानगी दिलेली नाही. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स यांना वेस्टमिन्स्टर अॅबे हॉलमध्ये प्रवेश करण्याच्या परवानगीचे अधिकार आहेत.