Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ
ताज्या बातम्या

Cyber Crime : 300 हून अधिक भारतीय थायलंडमध्ये ओलीस; काम न केल्यास अमानुष छळ

थायलंडमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नागरिकांकडून सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत. त्यांनी हे गुन्हे करण्यास नकार दिल्यास त्यांचा अमानुष छळ केल्याचीही माहिती मिळत आहे. हेही वाचा: Leicester: ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड! भारतीय समुदाय आक्रमक; कारवाईची मागणीओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश आहे. त्याचसोबत इतर देशातले काही नागरिकही आहेत. या भारतीयांमध्ये ६० लोक तामिळनाडूमधले आहेत. ओलीस ठेवलेल्या या लोकांकडून भारत सरकारकडे आपल्याला सुखरुप सोडवण्यासाठीच्या याचना केल्या जात आहे.Recommended ArticlesBoat Capsized in Bangladesh : बांगलादेशात नदीत बोट उलटली, 23 ठार, अनेक बेपत्ताबांगलादेशातील नदीत बोट उलटल्याने 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक डझनभर बेपत्ता आहेत.3 hours agoAnkita Bhandari murder Case: माझं पोरगं साधं भोळं; भाजप नेत्याकडून मुलाचा बचाव
नवी दिल्ली – 19 वर्षीय रिसॉर्ट रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या कथित खून प्रकरणातील प्रमुख आरोपीचे वडील आणि भाजपमधून हाकपट्टी झालेले नेते विनोद आर्य यांनी आपल्या मुलाचा बचाव केला आहे. आपला मुलगा साधा, भोळा असल्याचं त्यांनी म्हटलं. (Ankita Bhandari murder Case news in Marathi)3 hours agoबारामती तालुका सहकारी दूध संघाची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.माळेगाव : कधीकाळी गरजेपुरते असलेले दुधाचे उत्पादन आता शेतकऱ्यांच्या व्यवसायातील प्रमुख हिस्सा झाले आहे. नेमकी हिच बाब विचारात घेता बारामती दूध संघाने ४५ वर्षात शेतकऱ्याना दुग्ध व्यवसायातून अर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेले आहे. या संघाची अर्थिक उलाढाल यंदाच्या अहवाल सालात ४३९ कोटींपर्यंत पोचली. 3 hours agoNavratri 2022 : या 4 अंगांनी करा नवरात्रीचे पुजन, देवीची सदैव कृपादृष्टी राहील Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून सर्वत्र देवीच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवात देशभरात देवीचे पुजन आपल्या कुळातील प्रथेप्रमाणे केले जाते. देवीचे पुजन करताना नवरात्रीचे चार अंगांनी पुजन केले जाते. काय आहेत नवरात्रीची चार अंगे ते जा3 hours agoहेही वाचा: कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथांचा असल्याचा दावा; हिरा परत द्यावा अशी मागणी ओलीस ठेवण्यात आलेल्या काही भारतीयांना म्यानमारच्या म्यावाडी इथं हलवण्यात आलं आहे. इथल्या लोकांचा तिथे नेऊन छळ केला जात आहे. काम करण्यास नकार देणाऱ्यांना शॉक देण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.