Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत
सिनेमा

Dhanush : आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणीची धनुषने केली मदत

Bonda Mani Latest News धनुष आणि विजय सेतुपतीने आजारी विनोदी अभिनेता बोंडा मणी यांना वैद्यकीय उपचारांसाठी प्रत्येकी एक लाखाची मदत केली आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार समाजसेवा करीत असतात. आपल्या व्यवसायमधील कलाकारांना मदत करणे पण समाजसेवा पेक्षा वेगळे नाही.कॉलिवूडचा (कर्नाटक) सुप्रसिद्ध कॉमेडियन बोंडा मणी सध्या चेन्नईतील ओमंडूर सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याने आयुष्याशी झुंज देत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे ते वैद्यकीय खर्चासाठी संघर्ष करीत आहे. त्यांच्या वैद्यकीय बिलांसाठी धनुषने एक लाखाची आर्थिक मदत दिली आहे. कॉमेडियनने स्टारचे मदतीबद्दल आभार मानले.Recommended Articlesपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 2 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क2 hours agoहेही वाचा: Mukesh Khanna : तू सासू-सुनेचे शो बनवून….; मुकेश खन्ना पुन्हा एकता कपूरवर संतापलेयापूर्वी विजय सेतुपती यांनी बोंडा मणी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाखाची देणगी दिली होती. या व्यतिरिक्त अभिनेता वादिवेलूनेही आर्थिक मदतीचे आश्वासन दिले. कॉमेडियन बोंडा मणी यांनी सोशल मीडियावर अश्रुपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओतून त्यांनी सहकलाकराकडून मदत मागितली आहे.