Porn Video पाहायची तुम्हालाही सवय आहे? जाणून घ्या मेंदूवर काय होतो परिणाम?
लाइफस्टाइल

Porn Video पाहायची तुम्हालाही सवय आहे? जाणून घ्या मेंदूवर काय होतो परिणाम?

सध्या इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळवता येतात. यात गुगल सर्चींग ऑप्शनने तर प्रत्येकाचे जीवन सुसह्य केले आहे. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सध्या पोर्नोग्राफीबात असं घडताना दिसतंय. इंटरनेटमुळे अनेकांना पोर्नोग्राफी पाहण्याची सवय झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पोर्नोग्राफी पाहल्याने मेंदूवर काय परिणाम होतो? (do you know side effects of watching porn video read story)हेही वाचा: Sex Change : ‘आयुष्मान’ अंतर्गत ट्रान्सजेंडर
करू शकणार मोफत लिंग बदल पॉर्न व्हिडिओ पाहल्याने शरीरात हार्मोन्सचा स्राव वाढतो. ज्याचा परिणाम थेट मेंदूवर दिसून येतो. पॉर्न पाहिल्यानंतर डोपामाइन हार्मोन्सही (dopamine Hormone) वाढतात. मेंदूच्या स्ट्रायटमचा (striatum) भाग संकुचित होतो.अनेकांची सेक्स लाईफ यामुळेच बिघडते. तुम्ही जर अति प्रमाणात पॉर्न व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यात कोणत्याही प्रकारचा उत्साह शिल्लक राहत नाही. तुम्ही सेक्स लाईफ विषयी संवेदनशील राहत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या आयुष्यावर होतो. पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. जर त्यांनी या सर्व गोष्टीला सीरिअसली घेतले नाही तर त्यांना मानसिक आजार होण्याची जास्त भीती असते.Recommended ArticlesFashion Tips : गौहर खानचा ग्रीन एथनिक को-ऑर्ड सेटमधील क्लासी लुक पाहिला का?काही वर्षांपुर्वी बांधणी डिझाईनच्या साड्यांचा ट्रेंड होता. त्याच डिझाईन्स आता ड्रेसमध्येही आल्या आहेत. अलिकडेच अभिनेत्री गौहर खान ‘बारिश में तुम’ गाण्याच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये गौहरने हिरव्या रंगाचा सुंदर बांधणी वर्क असलेला को-ऑर्डर सेट घातला होता. तिची ही स्टाइल अनेकांनी कॉपी केली आहे.&n3 hours agoShardiya Navratri 2022 : नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खरेदी करताना बाळगा सावधगिरीनाशिक : नवरात्रोत्सव पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रामध्ये महिला नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते. बाजारातही उपवासाचे विविध प्रकारचे पदार्थ विक्री असतात. परंतु, यातून ग्राहकांची फसव3 hours agoया ब्रॅण्ड्सच्या सामान्य टी-शर्टचीही किंमत आहे लाखोंमध्येजगात असे काही ब्रॅण्ड्स आहेत ज्यांचे सामान्य दिसणारे टी-शर्ट्सही अव्वाच्या सव्वा किंमतीला विकले जातात. 3 hours agoBelgaum : अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीत घट, शिक्षण खात्याची चिंता वाढली बेळगाव : विद्यार्थ्यांची अपहरण होत असल्याचे अफवा मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने बेळगाव जिल्हासह राज्यातील शाळांमधिल विद्यार्थ्यांच्या हजेरीवर मोठा परिणाम होऊ लागला असून शिक्षण खात्याच्या माहितीनुसार गेल्या आठ दिवसात विविध शाळांमध्ये दहा ते वीस टक्के विद्यार्थी गैरजर होऊ लागले आहेत. त्यामुळे3 hours agoहेही वाचा: Sex Tantra : पुण्यात ज्याची कार्यशाळा आयोजित केलीये ते तांत्रिक सेक्स नेमकं काय आहे?या शिवाय याचा थेट परिणाम नाते संबंधावरही होतो. वैवाहीक जीवनासोबत सेक्स लाईफ बोरींग होते. इंटरनेटवरील पोर्नोग्राफीची नक्कल करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे ज्याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.याशिवाय अस्वस्थता, कमजोरी, नकारात्मक भावना, व्यसनाधीनता, विकृत समज, नकारात्मक भावना यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *