Duleep Trophy 2022 Ajinkya Rahane Yashasvi Jaiswal : देशांतर्गत दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग चॅम्पियन ठरला आहे. अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा 294 धावांनी पराभव केला. या पाच दिवसीय सामन्यातील पहिल्या दोन दिवसांत पश्चिम विभाग पिछाडीवर होता, मात्र शेवटच्या तीन दिवसांत या संघाने दमदार कामगिरी करत करंडक पटकावला. यशस्वी जैस्वालला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.अंतिम सामन्याचा शेवटचा दिवस वादाने भरलेला होता. दक्षिण विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या संघाची युवा खेळाडू यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढले. यशस्वी जैस्वालच्या त्या कृत्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला टोकाचं पाऊल उचलाव लागलं. यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांची विशेषतः रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा इशाराही दिला. मात्र डावाच्या 57 व्या षटकात यशस्वीने पुन्हा एकदा तेच केले तेव्हा पंचांनी आवरले नाही. कर्णधार रहाणेशी त्याने बराच वेळ संभाषण केले, त्यानंतर यशस्वीला मैदान सोडावे लागले.Recommended ArticlesEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स56 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 57 minutes agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoदुसऱ्या डावात पश्चिम विभागाने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वालसह प्रियांक पांचालने पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. यानंतर अजिंक्य रहाणे (15), श्रेयस अय्यर (71) आणि सर्फराज खान (127) यांनी यशस्वीला चांगली साथ दिली. यशस्वीने 265 धावांची खेळी खेळली. अशा प्रकारे पश्चिम विभागाने त्यांचा दुसरा डाव 584/4 धावांवर घोषित केला.529 धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण विभागाची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर रोहन कुनुमल (93) आणि रवी तेजा (53) यांच्याशिवाय एकही फलंदाज विकेटवर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ अवघ्या 234 धावांत ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात शम्स मुलानीने 4 आणि जयदेव उनाडकटने 2 बळी घेतले.
क्रीडा
Video : दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागच्या नावावर; सामनावीरालाच कर्णधार रहाणेने काढले मैदानाबाहेर
- by adminuser
- September 20, 2022
- 0 Comments
- 17 Views