आमिर खानला कॉपी करणं पाकिस्तानी अभिनेत्याला पडलं महागात, थेट गाठावं लागलं रुग्णालय
सिनेमा

आमिर खानला कॉपी करणं पाकिस्तानी अभिनेत्याला पडलं महागात, थेट गाठावं लागलं रुग्णालय

Fawad Khan: पाकिस्तानचा सुपरस्टार आणि लाखो तरुणींना भुरळ घालणारा फवाद खान तुम्हाला आठवत असेलच. अजूनही फवाद खानची क्रेझ तरुणींमध्ये कमी झालेली नाही. मात्र याच फवादने आमिर खानला कॉपी करण्याच्या नादात त्याचा जीव धोक्यात टाकला होता. फवादने त्याच्या ‘द लिजेंड ऑफ मौला जट’  सिनेमासाठी जीवाचा धोका पत्करला होता. ट्रान्सफॉर्मेशन करण्याच्या नादात फवादने असं काही केलं की त्याच्या प्रकृतीवर खूपच वाईट परिणाम झाला. स्वतः फवादने या गोष्टीचा खुलासा केला आहे.(Fawad khan copied amir khan for body transformation)हेही वाचा: अग्निहोत्रींचं नवं वादग्रस्त ट्वीट; म्हणाले,’दुश्मन आसपास अन् हिंदू सण तोंडावर…’फवाद खानच वजन जवळपास 75 किलो होतं. द लिजेंड ऑफ मौला जट’  या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला जवळपास 100 किलोपर्यंत वजन वाढवायचं होतं. वीस ते पंचवीस किलो वजन वाढवल्याने फवाद खानची अवस्था इतकी वाईट झाली की त्याला थेट रुग्णालयात भरती व्हावं लागलं. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu2 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास2 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते2 hours agoहेही वाचा: ‘माझ्या हातात असतं तर मी हिला…’, नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक, वाचा प्रकरण…आमिरला कॉपी करणे महागातएका मुलाखतीमध्ये फवाद खानने त्याला या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रचंड त्रास झाल्याचा खुलासा केला. या प्रकारचा प्रयोग पुन्हा कधी करणार नाही असंही तो म्हणाला. सोबतच त्याने चाहत्यांना देखील सल्ला दिलाय. “अशा प्रकारच्या बॉडी ट्रान्सफॉर्मशनचा तुम्ही विचार करत असाल तर त्या आधी त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जाणून घ्या. मला तर दहा दिवसातच रुग्णालय गाठावं लागलं होतं माझ्या किडनीवरही याचा वाईट परिणाम झाला होता.” हेही वाचा: Samantha ठणठणीत! अभिनेत्री वेगळ्याच कारणासाठी पोहोचलीय अमेरिकेतपुढे तो म्हणाला शरीरातील कोणत्याही प्रकारचे बदल घडण्यासाठी किमान सहा महिने लागतात. मात्र मी एका महिन्यातच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करून सर्व काही साध्य करण्याची घाई केली. मी आमिर खानला कॉपी करण्याचा प्रयत्न केला मात्र मला हॉस्पिटलला जावं लागलं. माझ्याकडे सहा महिने नव्हते त्यामुळे त्या महिनाभरात वजन वाढवण्याची घाई केली जे मला महागात पडलं. दंगल या सिनेमासाठी आमिर खानने वजन वाढवलं होतं. त्यासाठी त्यांने मोठी मेहनतही घेतली होती. तर पुन्हा काही महिन्यांच्या काळाने त्याने हे वजन कमी देखील केलं होतं. View this post on Instagram A post shared by Fawad A Khan (@fawadkhan81) कोणत्याही अभिनेत्याने माझ्यासारखा प्रयोग करू नये असा सल्ला फवाद खानने दिला आहे. कदाचित सहा महिने मिळाले असते तर सिनेमांमध्ये मी खूप वेगळा प्रकारे दिसलो असतो असं तो म्हणाला. 13 ऑक्टोबरला फवाद खानचा ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ हा सिनेमा पाकिस्तानमधील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.