Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी
ताज्या बातम्या

Vinod Adani: गौतम अदानीचे बंधू सर्वांत श्रीमंत NRI; दिवसाला कमावतात 102 कोटी

नवी दिल्ली : देशातील मोठे उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. तर त्यांचे मोठे बंधू विनोद शांतीलाल अदानी हे सर्वांत श्रीमंत NRI (अनिवासी भारतीय) बनले आहेत. IIFLच्या वेल्थ हिरून इंडिया रिचलिस्टमधून ही माहिती समोर आली असून ते दिवसाला जवळपास १०२ कोटी एवढी कमाई करतात.(Vinod Adani is Richest NRI Who Earn 102 Crore Per Day)जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी हे दुबईत राहतात. ते दुबई, सिंगापूर आणि जकार्ता येथे व्यापार आणि व्यवसायाचे व्यवस्थापनाचं काम करतात. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 28 टक्क्यांनी म्हणजेच 37,400 कोटी रुपयांनी वाढली आणि भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सहाव्या स्थानावर मजल मारली होती. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल 850 टक्क्यांनी म्हणजे 151,200 कोटी रुपयांनी वाढून 169,000 कोटी रुपये झाली आहे. तर त्यांनी आता सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. Recommended ArticlesNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही3 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य3 hours agoVehicle tips : गाडीच्या टायरमध्ये सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन का भरावा ?मुंबई : तुम्ही गाडीच्या टायरमध्ये हवा भरायला गेल्यास तेथे तुम्हाला नायट्रोजन गॅसचा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, सामान्य हवेच्या तुलनेत नायट्रोजन भरल्याने अनेक फायदे आहेत. 3 hours agoबारामती बाजार समिती कापसाची खरेदी विक्री सुरु करणारबारामती : पुढील महिन्यापासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी विक्री सुरु केली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रशासक व सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, बाजार समि3 hours agoहेही वाचा: United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावलेतर अनिवासी सर्वांत श्रीमंतांच्या यादीत हिंदुजा ब्रदर्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १.६५ लाख कोटी इतकी आहे. त्यानंतर एल.एन. मित्तल हे १.५ लाख कोटी संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर जय चौधरी, अनिल अग्रवाल, युसूफ अली. पल्लोंजी मिस्त्री, श्रीप्रकाश लोहिया, राकेश गंगवाल यांचा क्रमांक लागतो.