Gold Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
अर्थविश्व

Gold Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली मात्र आज पुन्हा एकदा सोन्याचे दरात तेजी दिसून येत आहे.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,010 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,210 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 580 रुपये आहे. (gold silver price update 23 september 2022)हेही वाचा: Gold Silver Price: सोन्याचे दर पुन्हा घसरले; जाणून घ्या आजचे नवे दरदेशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 50,010 रुपयेदिल्ली – 50,360 रुपयेहैदराबाद – 50,210 रुपयेकोलकत्ता – 50,210 रुपयेलखनऊ – 50,360 रुपयेमुंबई – 50,210 रुपयेनागपूर – 52,240 रुपयेपूणे – 52,240 रुपयेयेRecommended Articlesपोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा…पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. यात परतावा चांगला मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमचे पैसे पोस्टात अतिशय सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्समध्ये, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याजाने पैसे मिळतात. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकी3 hours agoSupreme Court: शिवसेना कोणाची?, २७ तारखेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात3 hours agoमारुती उद्या लॉंच करणार सर्वाधिक मायलेज असलेली ‘ही’ नवीन SUV, वाचा डिटेल्समारुती सुझुकी आपली मध्यम आकाराची SUV Grand Vitara उद्या भारतात लॉन्च करणार आहे. SUV ला माइल्ड हायब्रिड आणि स्ट्रॉंग हायब्रिड पॉवरट्रेन पर्याय मिळतील. टोयोटा आणि सुझुकी हे वाहन संयुक्तपणे टोयोटाच्या कर्नाटकातील कारखान्यात बनवत आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा 11,000 रुपयांमध्ये बुक करता येण3 hours agoअहंकाराचा नाश आणि परमानंदाचा अनुभव हे आहे नवरात्रीचे महत्त्व….गणेशोत्सवातील गणेशोपासनेतून भौतिकातील दोष दूर केल्यानंतर, महालयातील पंधरा दिवसांच्या उपासनेतून गुणसूत्रांतील दोष, पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, वातावरणातील दोष दूर केल्यानंतर मग येतो तनाला व मनाला शक्ती देणारा नवरात्र महोत्सव…काय आहे या उत्सवाची महती आणि पुजाविधींचे शास्त्र…..3 hours agoहेही वाचा: Gold Smuggling : देशभरात ‘गोल्ड रश’ कारवाई, फक्त मुंबईतच कोट्यवधींची गोल्ड बिस्कीटं जप्त22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.हेही वाचा: Gold-Silver Price: सोनं स्वस्त तर चांदी महागली, जाणून घ्या आजचे नवे दरसोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.हॉलमार्क (Hallmark)-सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते