Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर
अर्थविश्व

Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच, जाणून घ्या आजचे नवे दर

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे. अगदी नवरात्री जवळ असताना सोन्याच्या दरात घट झाल्याने सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येईल.आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,430 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 615 रुपये आहे. (gold silver price update 25 september 2022)हेही वाचा: Gold Silver Price: सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील दरदेशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.चेन्नई – 50,730 रुपयेदिल्ली – 50,350 रुपयेहैदराबाद – 50,200 रुपयेकोलकत्ता – 50,200 रुपयेलखनऊ – 50,350 रुपयेमुंबई – 50,200 रुपयेनागपूर – 50,230 रुपयेपूणे – 50,230 रुपयेयेRecommended ArticlesNational Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दीNational Cinema Day: राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्तानं एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे यादिवशी प्रेक्षकांना अवघ्या 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार होता. कोणताही चित्रपट त्यांना 75 रुपयांच्या तिकिटामध्ये (bollywood movies) पाहण्याची सोय होती. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांच7 hours agoShah Rukh Khan : किंग खानची झाली चांदी! सिनेमाच्या रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाईShah Rukh Khan News बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) चाहते चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास चार वर्षांनंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली ती म्हणजे ब्रह्मास्त्र सिनेमामधून. ब्रह्मास्त्र सिनेमांमध्ये शाहरुख खानने एका संशोधकाच7 hours agoडोळ्याच्या कोपऱ्यातल्या छिद्रातून अश्रू येतात, असं वाटत असेल तर चुकताय तुम्ही!डोळा हा आपल्या शरीराच्या सगळ्यात नाजूक अवयवांपैकी एक आहे.7 hours agoShare Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आयआयएफएल सिक्युरीटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्सची लिस्ट घेऊन आले आहेत. या शेअर्समध्ये7 hours agoसोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी ?सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.हेही वाचा: Gold Silver Price: वीकेंडला सोनं स्वस्त! जाणून घ्या आजचे नवे दरहॉलमार्क (Hallmark)-सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.