Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल
इन्फोटेक

Google Maps : आता तुमचा कार पार्किंगचा प्रश्नही सोडवणार गुगल

Google Maps Save my Parking : शहरांमध्ये कार पार्किंगची समस्या खूप मोठी आहे. कार पार्क कुठे करायची इथ पासून तर कार कुठे पार्क केली आहे, हे शोधण्यापर्यंत अनेक प्रश्न घरातून निघताना पडतात. यावर गुगलने आता तोडगा काढला आहे. हेही वाचा: Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती अनेकदा लोक पार्किंगमध्ये कार लावतात. परंतु नंतर मात्र ती लवकर सापडत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. विशेषतः मॉल्सच्या पार्किंगमध्ये या समस्येचा अनुभव अनेकांना येतो. अशा परिस्थितीत आता गुगलच्या मदतीनं तुम्ही हरवलेली कार पार्किंगमध्ये शोधू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणतंही खास फीचरची गरज लागणार नाही. गुगल मॅप्सवरुन तुमची कार कशी शोधू शकता जाणून घ्या.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षरच्या थेट फेकी मॅक्सवेल बाद; कांगरूंची धावगती मंदावली IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 45 minutes agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 48 minutes agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 60 minutes agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoहेही वाचा: Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या गुगल मॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन ॲप जोडलं आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही पार्किंगची ठिकाणं मार्क करू शकतात. ते तुम्हाला तुमची कार कुठे पार्क केली आहे किंवा तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची आहे याची आठवण करून देईल. या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही सध्याचं लोकेशन सेव्ह करू शकता.हेही वाचा: Google’s Doodle : भूपेन हजारिकांच्या ९६व्या जयंतीनिमित्त खास डूडलपार्किंगसाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा-सर्वप्रथम तुमच्याकडे गुगल ॲप आणि गुगल मॅपचे अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लोकेशन सेवा एक्टिव्ह केली आहे की नाही हे देखील लक्षात ठेवा. गुगल असिस्टंटला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या पाहिजेत.अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय कार पार्किंगची जागा शोधू शकता. हेही वाचा: Google Alert : गूगलवर सर्च करताय ‘या’ गोष्टी? महागात पडेल; तुरूंगात जावे लागू शकते गुगल मॅप्स ही अशीच एक युक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची कार काही मिनिटांत अनेक वाहनांमध्ये आरामात पार्क करू शकता.तुम्हाला तुमची कार किंवा इतर कोणतेही वाहन शोधायचे असेल तुम्हाला फक्त ॲप ओपन करावे लागेल आणि त्यानंतर सेव्ह पार्किंगच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तुम्ही डायरेक्शन पर्यायावरही टॅप करू शकता.