Govinda & Rashmika : गोविंदा झाला रश्मिका मंदानाचा ‘सामी’; दोघांनी केला डान्स
सिनेमा

Govinda & Rashmika : गोविंदा झाला रश्मिका मंदानाचा ‘सामी’; दोघांनी केला डान्स

Govinda, Rashmika Mandanna News पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) नुकतीच सुपरस्टार गोविंदाला भेटण्याची संधी मिळाली. गोविंदा (Govinda) आणि रश्मिकाची जुगलबंदी पाहून चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता. दोघांनी एकत्र स्टेजवर डान्सही केला. ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेता गोविंदा आजही प्रत्येक गाण्यावर अशा प्रकारे परफॉर्म करतो की पाहणारा पाहतच राहतो.डीआयडी सुपर मॉम्सच्या ग्रँड फिनालेमध्ये गोविंदा आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहुणे म्हणून सेटवर आले होते. पुष्पा चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली रश्मिका मंदानाचे सामी सामी हे गाणे सुपरहिट झाले आहे. येथे गोविंदा (Govinda) आणि रश्मिकाने याच गाण्यावर डान्स केला.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.3 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व3 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 3 hours agoहेही वाचा: Tiger Shroff : युजरने हिरोपंती २ वर विचारला प्रश्न; टायगरने दिले ‘हे’ उत्तर…पुष्पानंतर चाहते अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. दुसऱ्या भागातही रश्मिका मंदाना आपल्या स्टाईलची जादू दाखवणार आहे. साऊथची सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने आता हिंदी चित्रपटांमध्येही पाऊल ठेवण्यास सुरुवात केली आहे.रश्मिका मंदाना लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटल्याचा अनुभव सांगताना रश्मिकाने सांगितले की, मी त्यांना भेटून प्रभावित झाले आहे.