Daughters Day: मुलीला द्या कन्या दिवसाच्या हटके शुभेच्छा, पहा भारी मेसेज
लाइफस्टाइल

Daughters Day: मुलीला द्या कन्या दिवसाच्या हटके शुभेच्छा, पहा भारी मेसेज

आज जागतिक कन्या दिवस. जगभरात वेगवेगळ्या तारखांना कन्या दिवस साजरा केला जातो पण भारतात २५ सप्टेंबरला जागतिक कन्या दिवस साजरा केला जातो. समाजात स्त्रियांना एक विशेष स्थान आणि आदर आहे. त्या वेगवेगळ्या भूमिका निभवत असतात. कधी आई तर कधी बहिण, कधी पत्नी तर कधी मुलगी. प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. यात विशेष म्हणजे कन्येच एक वेगळं स्थान आहे. याच कन्येच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो.जर तुम्हाला आपल्या मुलीला कन्या दिवसाच्या काही हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर खालील हटके शुभेच्छांची लिस्ट जाणून घ्या. (Happy Daughters Day)हेही वाचा: International Peace Day : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस का साजरा करतात; जाणून घ्या
इतिहास आणि संकल्पना 1. मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजेचैतन्य मुलगी म्हणजे ज्योती मुलगीम्हणजे सौख्याच औक्षण…जागतिक कन्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 2. लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येतेजिच्या पैंजनांनी सारे घर निनादतेजिचे बोबडे बोल मन प्रसन्न करतेहे सर्व सुख त्याच्याच नशिबी येतेज्याच्या घरी मुलगी जन्माला येतेजागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!Recommended ArticlesManmad : रेल्वेकडून ज्येष्ठांच्या खिशाला कात्री! प्रवासातील सवलतींअभावी भुर्दंड मनमाड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानमित्त एसटी महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी तिकीट दरातील सवलत अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेल3 hours agoBoat Capsized in Bangladesh : बांगलादेशात नदीत बोट उलटली, 23 ठार, अनेक बेपत्ताबांगलादेशातील नदीत बोट उलटल्याने 23 जणांचा मृत्यू झाला असून अनेक डझनभर बेपत्ता आहेत.3 hours agoAnkita Bhandari murder Case: माझं पोरगं साधं भोळं; भाजप नेत्याकडून मुलाचा बचाव
नवी दिल्ली – 19 वर्षीय रिसॉर्ट रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या कथित खून प्रकरणातील प्रमुख आरोपीचे वडील आणि भाजपमधून हाकपट्टी झालेले नेते विनोद आर्य यांनी आपल्या मुलाचा बचाव केला आहे. आपला मुलगा साधा, भोळा असल्याचं त्यांनी म्हटलं. (Ankita Bhandari murder Case news in Marathi)3 hours agoबारामती तालुका सहकारी दूध संघाची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.माळेगाव : कधीकाळी गरजेपुरते असलेले दुधाचे उत्पादन आता शेतकऱ्यांच्या व्यवसायातील प्रमुख हिस्सा झाले आहे. नेमकी हिच बाब विचारात घेता बारामती दूध संघाने ४५ वर्षात शेतकऱ्याना दुग्ध व्यवसायातून अर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेले आहे. या संघाची अर्थिक उलाढाल यंदाच्या अहवाल सालात ४३९ कोटींपर्यंत पोचली. 3 hours agoहेही वाचा: World Alzheimer’s Day 2022: उपचार नसलेला अल्झायमर विकार; जाणून घ्या लक्षणे 3. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा4. लेक म्हणजे ईश्वराची देणं,
लेक म्हणजे अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी,
सुख ही होई अनमोल.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा5. छोटी छकुली अशी असावी
प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा6. कुणाची ती बहिण असते,
कुणाची ती आई असते,
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते,
पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा7. पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छाहेही वाचा: National Cinema Day : ७५ रुपयांच्या तिकिटामुळे मल्टिप्लेक्स हाउसफूल8. लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा9. हॅपी डॉटर्स डे डीअर,
तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि
मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.10. माझी लेक माझी सखी,
परमेश्वराकडे एकच मागणं,
कधी नको होऊस तू दुःखी.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *