Gmail वरील Spam Email ने डोकेदुखी वाढवलीय ? ‘या’ आयडिया वापरा, लगेच होईल काम
इन्फोटेक

Gmail वरील Spam Email ने डोकेदुखी वाढवलीय ? ‘या’ आयडिया वापरा, लगेच होईल काम

जगभरात 150 दशलक्षाहून अधिक युजर्स हे Gmail वापरतात. आजकाल हॅकर्स फिशिंग वेबसाइट आणि स्पॅमच्या माध्यमातून Gmail वरील डेटा चोरत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.कोट्यावधी लोक विविध कामानिमित्त Gmail वापरतात. म्हणून हॅकर्स देखील इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह Gmail वर खूप सक्रिय झाले आहेत. हॅकर्स फिशिंग वेबसाइट आणि स्पॅमच्या माध्यमातून Gmail वरील डेटा चोरत आहेत आणि फसवणूक करत आहेत. तुम्हीही Gmail वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी आहे.आज आम्ही तुम्हाला जीमेल संबंधित काही भन्नाट आयडिया सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्पॅम ईमेल सहजपणे थांबवू शकाल तसेच, ऑनलाइन फसवणुकीपासूनही सुरक्षित राहाल.ईमेल सदस्यता रद्द करावी.तुम्ही वारंवार आणि अनावश्यक वेबसाइट ईमेलचे सदस्यत्व रद्द करू शकता. जेणेकरून तुम्हाला भविष्यात या अकाउंटवरून ईमेल प्राप्त होणार नाहीत. ईमेलचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, तुम्हाला स्पॅम ईमेल निवडावे लागेल आणि नंतर डिलीटच्या बाजूला रिपोर्ट स्पॅम आणि सदस्यता रद्द करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला त्या ईमेल आयडीवरून ईमेल येणे बंद होईल.Recommended ArticlesNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 60 minutes agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu1 hours agoहेही वाचा: Gmail : अनावश्यक ईमेल्सना कंटाळला आहात ? असे हटवा नको असलेले ईमेल्सनेहमी दोन ईमेल आयडी वापरावे.ऑनलाइन फसवणूक टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दोन भिन्न ईमेल आयडी वापरणे. जे प्रायमरी आणि सेकंडरी ईमेल आयडी असू शकतात. म्हणजेच, जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग किंवा इतर कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा तुम्ही दुय्यम ईमेल आयडी वापरू शकता. प्रायमरी ईमेल स्मार्टफोन, बँक आणि अधिकृत कामासाठी वापरता येईल. याच्या मदतीने तुम्ही प्रायमरी ईमेलला ऑनलाइन स्पॅमपासून मोठ्या प्रमाणात संरक्षित करू शकाल आणि फसवणूकीपासूनही सुरक्षित राहालहेही वाचा: Gmail बॅकअप करताय; काय डाऊनलोड करू शकता, काय नाही? जाणून घ्यास्पॅम ईमेलसाठी फिल्टरचा वापर करावा.तुम्ही स्पॅम ईमेल शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी Gmail फिल्टरचा देखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला Gmail च्या सर्च बॉक्समध्ये जाऊन unsubscribe टाईप करावे लागेल. यानंतर, Gmail तुमच्या स्क्रीनवर सर्व सदस्यता रद्द केलेल्या आणि स्पॅम मेलची संपूर्ण यादी दर्शवेल. तुम्हाला हे सर्व ईमेल निवडावे लागतील आणि तीन डॉट्स (अधिक) वर क्लिक करावे आणि या पर्यायाप्रमाणे फिल्टर मेसेज निवडा. यामध्ये, तुम्हाला स्पॅम ईमेल Automatically हटवण्याच्या पर्यायासह अनेक पर्याय मिळतात. पण ही यादी एकदा तपासून पहा, जेणेकरून तुमचे महत्त्वाचे आणि महत्त्वाचे ईमेल डिलीट होणार नाहीत.