Recipe: रविवारी ट्राय करा टेस्टी अन् खुसखुशीत मटर कचोरी
लाइफस्टाइल

Recipe: रविवारी ट्राय करा टेस्टी अन् खुसखुशीत मटर कचोरी

रविवारी खायला काहीतरी स्पेशिअल करावं, असं प्रत्येकाला वाटतं. मग काही तरी टेस्टी आणि खमंग असं काय करावं, असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुम्हाला अशीच एक हटके रेसिपी सांगणार आहोत. मटर कचोरी कशी करायची, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. (try tasty matar kachori check here recipe )हेही वाचा: Navratri Food : यंदाच्या नवरात्रीत उपवासाला ट्राय करा ‘अरबी कोफ्ते’साहित्य मैदा कप तेलतेलहळदमीठहिंगलाल तिखटहिरवी पेस्टहिरव्या मिरच्याकोथिंबीरकढीपत्ता पानेटीस्पून जिरेपूडहिरवे मटारटीस्पून आमचूर पाउडरचवीपुरते मीठRecommended ArticlesNavratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्रोत्सव सुरु होत आहे. या काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र व्रताचे विविध प्रकार असतात यानुसार नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. नवरात्र व्रताचे विविध प्रकार यांसह नवरात्रात केल्या जाणाऱ्या 4 hours agoभरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैदनाशिक : भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणाऱ्या पादचारी वृद्धेची पर्स पाठीमागून आलेल्या चोरट्याने बळजबरीने खेचून पोबारा केल्याचा प्रकार घडला. मखमलाबाद रोडवर भरदिवसा घडलेला सदरचा प्रकार एका इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.(Thieves snatching elder woman purse on Makhmalabad Road was cau4 hours agoपोस्ट ऑफिसची डबल मनी स्कीम, विना टेन्शन कमवा दुप्पट नफा…पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. यात परतावा चांगला मिळतोच शिवाय कोणत्याही प्रकारची रिस्क नाही. तुमचे पैसे पोस्टात अतिशय सुरक्षित असतात. पोस्ट ऑफिसच्या काही स्कीम्समध्ये, फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त व्याजाने पैसे मिळतात. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकी4 hours agoSupreme Court: शिवसेना कोणाची?, २७ तारखेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघडी सरकार कोसळलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आजही सुरूच आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे गटाची याचिका फेटाळून लावली होती. तर उद्धव ठाकरेंना या मेळाव्यासाठी परवानगी देण्यात4 hours agoहेही वाचा: Food : हातावर दहीसाखर ठेवण्यामागे शुभ-अशुभ नाही तर हे आहे खरं कारण कृती:पाणी ना घालता मटार मिक्ससवर बारीक करावे. अगदी किंचित भरड ठेवावे.मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर पाणी ना घालता मिक्सरमध्ये बारीक वाटावी.तेलात हळद, हिंग, लाल तिखट घालून फोडणी करावी त्यात मिरची कोथिंबीर कढीपत्ता पेस्ट घालावी. त्यात मीठ आणि जिरेपूड आणि आमचूर पावडर घालावी. या मिश्रणाच्या १० ते १२ गोळ्या कराव्यात.दुसरीकडे मैद्यामध्ये मीठ आणि तेलाचे थंड मोहन घालून एकत्र करावे त्यात थोडे पाणी घालून घट्टसर मळून घ्यावे आणि झाकून ठेवा.मैद्याचे मळलेले पीठ एकदा परत मळून घ्यावे. छोटे गोळे करावे. प्रत्येक गोळयाची जाडसर पुरी लाटा आणि त्याच मिश्रणाचा एका गोळा ठेवावा. सर्व बाजू बंद करून गोल कचोरी बनवावी. ही कचोरी परत एकदा लाटावी. जाडसरच लाटावी.तेल गरम करून मग कमी आचेवर तळून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *