Video : बेकाबू झालेल्या चाहतीला गायकाने स्टेजवरच केले लिपकिस; व्हिडिओने खळबळ
ताज्या बातम्या

Video : बेकाबू झालेल्या चाहतीला गायकाने स्टेजवरच केले लिपकिस; व्हिडिओने खळबळ

मुंबई – हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एनरिक इग्लेसियसचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या एका महिला चाहतीला किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ स्वतः एनरिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. (enrique iglesias news in Marathi)आधी एनरिकने त्याच्या महिला चाहतीला किस करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र खुद्द एनरिकने किस करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. एनरिकची फॅन त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी स्टेजवर आली होती. फॅनसोबत सेल्फी घेताना एनरिकने तिच्या गालावर किस केला. त्यानंतर तरुणीने देखील एनरिकच्या गालाचे चुंबन घेतले. त्यानंतर दोघेही बेकाबू झाले अन् एकमेकांच्या ओठांना किस करत सुटले. मात्र लिपकिस करताना देखील तरुणी सेल्फी घेत होती. त्यानंतर एनरिकने स्वत:ची सुटका करून घेत तेथून पळ काढला. या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. Recommended ArticlesNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours ago