ऐकावं ते नवलचं! बायकोच्या अफेयरचं पडलं स्वप्न; संशयित पतीनं थेट पत्नीला…
ताज्या बातम्या

ऐकावं ते नवलचं! बायकोच्या अफेयरचं पडलं स्वप्न; संशयित पतीनं थेट पत्नीला…

सध्या जगामध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात काही घटना या अचंबित करणाऱ्या घडतात आणि त्याची चर्चा सर्वदूर होते. अशीच एक घटना उघडकीस आली असून, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं झालं असं की, एका संशयी नवऱ्याला त्याच्या पत्नीचं परपुरुषाशी संबंध असल्याचे स्वप्न पडले. ते त्याने खरं मानलं आणि थेट पत्त्नीवर हल्ला करून तिला भोसकलं. यामध्ये संबंधित महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोर आणि संशयित पतीला अटक केली आहे. ही घटना ब्राझिलच्या प्लॅनाल्टिना शहरातील आहे. Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoस्वप्न पडल्यानंतर हल्लेखोर पतीला आपल्याशिवाय पत्नी परपुरुषाचा कसा काय विचार करू शकते असा प्रश्न पडला. त्यानंतर त्याने याबाबत पत्नीला विचारणादेखील केली. त्यानंतर या दोघांमध्येही कडाक्याचे भांडण झाले. पत्नीनं नवऱ्याला त्याला पडलेलं स्वप्न आणि वास्तव यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे समजावून सांगण्याचा मनापासून प्रयत्न केला. मात्र, पती महाशयांनी वास्तव खरं न मानता स्वप्नावर विश्वास ठेवला. भांडण करून थांबेल तो नवरा काय त्याने रागाच्या भरात थेट चाकूने पत्नीला भोसकलं. यात संबंधित महिलेला हातावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. पतीकडून अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पत्नी भयभीत झाली. घटनेनंतर हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे.