IND vs AUS: ‘श्रीमंत BCCI ला लाज…’, नागपूरची खेळपट्टी हेअर ड्रायरने सुकवली?
क्रीडा

IND vs AUS: ‘श्रीमंत BCCI ला लाज…’, नागपूरची खेळपट्टी हेअर ड्रायरने सुकवली?

India vs Australia : नागपूर मधील स्टेडियमवर शुक्रवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळल्या गेला. पावसानंतर ओल्या आउटफिल्डमुळे सामन्याला सर्वात मोठा विलंब झाला. सामना इतका उशीर झाला की सामना 8-8 षटकांचा करावा लागला. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. चाहत्यांनी सामन्यानंतर BCCI ला प्रचंड ट्रोल केले. चाहत्यांनी असे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यात नागपुरातील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी हेअर ड्रायरने कोरडी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे.हेही वाचा: Team India : बुमराह अन् रोहितमुळे दिलासा मात्र, हर्षलचा गंडलेला फॉर्म अजूनही चिंतेचे कारणनागपूर मध्ये चाहते 20-20 षटकांचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. त्यांनी तिकीटही काढले आणि पैसे वसूल झाले नाहीत. अशा परिस्थितीत चाहत्यांचा राग येणं स्वाभाविक आहे. अनेक फोटो शेअर करून यूजर्सने बीसीसीआयला प्रचंड ट्रोल केले आहे. हेअर ड्रायरने खेळपट्टी कोरडे करताना शेअर केलेले हा फोटो 2020 मध्ये गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्या मधला आहे. त्यानंतर स्टेडियमची खेळपट्टी अशीच कोरडी करण्यात आली.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.7 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.12 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग26 minutes agoहेही वाचा: Sourav Ganguly : नागपुरात भाजप नेता अन् गांगुलीची भेट, चर्चांना उधाण एका युजरने लिहिले, BCCI थोडी तरी लाज बाळगा! तुमच्याकडे पाण्याचा निचरा करण्याचीही चांगली व्यवस्था नाही. इतक्या त्या पैशाचा काय उपयोग, सगळा पैसा जातो कुठे? हा सामना रद्द झाला आहे हे फक्त झाकलेले काम आहे.टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने 7.2 षटकांत चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून दिला.