Leicester: ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड! भारतीय समुदाय आक्रमक; कारवाईची मागणी
ताज्या बातम्या

Leicester: ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांची तोडफोड! भारतीय समुदाय आक्रमक; कारवाईची मागणी

Britain: ब्रिटनमध्ये इंडियन हाय कमिशनने इंग्लंडच्या लीसेस्टर शहरात भारतीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणावर तातडीने कारवाई करण्याची आणि या हल्ल्यातील पीडितांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. लीसेस्टर शहरात एका पक्षाने हिंदू मंदिरांची तोडफोड करत मंदिरावरील भगवा झेंडा काढून फेकला होता. त्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे. आम्ही लीसेस्टर शहरातील भारतीय समुदायाविरूद्ध हिंसाचार आणि हिंदू मंदिराची तोडफोड केल्या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो.” असे इंडियन हाय कमीशनने त्यांच्या जबाबात नोंदवले आहे. आम्ही हे प्रकरण यूके प्रशासनाकडे परखडपणे मांडले असून या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याची यूके प्रशानाकडे मागणीही केली आहे. Recommended ArticlesNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 1 hours agoनेमकं काय आहे प्रकरणसोशल मीडियावर एक व्हिडिओ मधे व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये मंदिराच्या इमारतीवर चढतो आणि इमारतीवर असलेला भगवा झेंडा उतरवतो. तर मंदिराची तोडफोड हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये झालेल्या वादादरम्यान करण्यात आली होती. हा वाद मागल्या महिन्यात झालेल्या ‘भारत पाकिस्तान एशिया कप क्रिकेट मॅच’मुळे झाला होता. हेही वाचा: Temple Reopen : सासवड येथील संत सोपानदेव मंदिर भाविकांसाठी केले खुलेमीडिया रिपोर्ट्सनुसार २८ ऑगस्टला भारत पाकिस्तान मॅच नंतर हिंदू मुस्लीम समुदायांमध्ये वाद झाला होता. या वादात दोन्ही क्रिकेट मॅचवरून एकमेकांवर टीका टिपण्या केल्यात. यानंतर एका पक्षाच्या जमावाने मंदिराबाहेर गर्दी करत तोडफोड केली. लीसेस्टर पोलीसांनी या प्रकारणाचा तपास सुरू केला असून याप्रकरणात १५ लोकांना अटक करण्यात आली आहे.