INDvsENG ‘आम्ही चुकीचं केलं…’; ‘त्या’ विकेटच्या वादावर कॅप्टन कौरने सोडले मौन
क्रीडा

INDvsENG ‘आम्ही चुकीचं केलं…’; ‘त्या’ विकेटच्या वादावर कॅप्टन कौरने सोडले मौन

भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. मात्र, एका विकेटमुले या सामन्यात वाद उद्भवला. यासर्वावर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने मौन सोडेल आहे. (INDvsENG Harmanpreet Kaur epic reply to commentator on Deepti Sharma’s run out wins internet )नेमका विषय काय?इंग्लंडला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. शार्लोट डीन शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली शार्लोट डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत चेंडू फेकण्याऐवजी स्टंप उडवला.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : ग्रीनची तुफान फटकेबाजी; कांगरूंची आक्रमक सुरूवातIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास1 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते1 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoभारतीय खेळाडूंनी धावबाद (मँकाडिंग) साठी अपील केले, त्यानंतर तिसऱ्या पंचाचा सहारा घेण्यात आला. रिप्लेने पुष्टी झाले की डीनने वेळेपूर्वीच क्रीज सोडली. तिसऱ्या पंचाने इंग्लिश फलंदाजाला धावबाद घोषित केले. कॅप्टन कौरने सोडले मौनसामन्यानंतर हरमनप्रीत कौरला या विकेट संदर्भात विचारण्यात आले. मात्र, ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत होती. पण तिला त्या विकेटसंदर्भात पुन्हा प्रश्न विचारला असता. “आम्ही घेतलेल्या उर्वरित 9 विकेट्सबद्दल तुम्ही विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येतं. आम्ही कोणतीही चूक केली नाही.” अशा शब्दात कॅप्टन कौरने त्या विकेट वादावर सडेतोड उत्तर दिलं. तसेच, हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही काही नवीन केलंय असं वाटत नाही. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन. तिंन नियमाबाहेर काहीही केलेल नाही. असेदेखील कॅप्टन कौरने स्पष्ट सांगितलं.