Interesting Fact : iphone सोडा, तुमच्या डोळ्यातच आहे 576 मेगापिक्सलचा कॅमेरा!
लाइफस्टाइल

Interesting Fact : iphone सोडा, तुमच्या डोळ्यातच आहे 576 मेगापिक्सलचा कॅमेरा!

Interesting Fact About Human Eye : अनेकदा आपण या फोनचा कॅमेरा चांगला त्या फोनचा कॅमेरा चांगला अशा चर्चा आपण ऐकत असतो किंवा त्या संदर्भातील जाहिरात बघत असतो. एवढेच नव्हे तर, नवीन मोबाईल विकत घेताना आपल्यापैकी सर्वच जण बाकी गोष्टींपेक्षा कॅमेरा किती मेगा पिक्सलचा आहे हा प्रश्न आवर्जून विचारत असतो. मात्र, आज आपण आपल्या डोळ्यांबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्टबद्दल जाणून घेणार आहोत. हेही वाचा: शरीरातील साखरेची पातळी राहील नियंत्रित; खजूर खाल्ल्याने होणार फायदे, पहा..तुमच्यापैकी किती जणांच्या मनात आपले डोळे किती मेगा पिक्सलचे आहेत असा प्रश्न आला आहे. आपले डोळेदेखील कॅमेरासारखे असतात. मानवी शरीर जितके अधिक जटिल आहे तितकेच ते अधिक मनोरंजकदेखील आहे. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आणि कार्य आहे. त्यापैकी एक डोळा हा एक सर्वात महत्वाचा अवयव आहे. यातूनच आपण सर्वजण सुंदर जग पाहू शकतो. नैसर्गिक देणं असलेले आपले डोळे तसे बघितल्यास डिजिटल कॅमेऱ्यासारखा आहे. जर डोळ्यांना कॅमेऱ्याच्या क्षमतेनुसार बघितले गेल्यास आपला डोळा 576 मेगापिक्सेलपर्यंतचे दृश्य दाखवते. म्हणजेच, डोळा एका वेळी 576 मेगापिक्सेल क्षेत्र पाहू शकतो. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म5 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.18 minutes agoकाँग्रेसच्या हातून राजस्थानही जाण्याची स्थिती; 82 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 82 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची स्थिती असताना त्यांना विरोध होत अस26 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.39 minutes agoहेही वाचा: धक्कादायक: २०५० पर्यंत १४ दशलक्ष भारतीयांना स्मृतिभ्रंश आजाराचा विळखाआपला मेंदू एकाच वेळी हे सर्व प्रोसेस जरी करू शकत नसला तरी, समोर दिसणारे चित्र संपूर्ण नव्हे तर, त्यातील काही भाग अगदी स्पष्ट आणि हाय डेफिनेशनमध्ये सहज बघू शकतात. संपूर्ण दृश्य अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी आपल्याला आपले डोळे वेगळ्या पद्धतीने केंद्रित करावे लागतात.वयानुसार होतो परिणाम माणसाचे वय जसे वाढत जाते त्याप्रमाणे व्यक्तीच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम होत असतो. वयामानानुसार शरिरातील इतर अवयवांप्रमाणे डोळा आणि त्यातील महत्त्वाचा असणारा पडदा कमकुवत होऊ लागतो. त्यामुळे वृद्धापकाळात अनेकांना कमी दिसू लागते. हेही वाचा: चेष्टा नाही! सॅमसंग घेऊन येतोय तब्बल 600 मेगापिक्सलचा मोबाईल कॅमेरा  सामान्य कॅमेरा किती मेगापिक्सेलचा? सामान्यतः DSLR कॅमेरामध्ये 400 मेगापिक्सेलपर्यंतचे फोटो घेण्याची क्षमता आहे. तर, आज बाजापेठेतील उपलब्ध मोबाईलमध्ये 48, 60 आणि त्याहूनही अधिक मेगापिक्सेलचे कॅमेरे असणारे मोबाईल उपलब्ध आहेत. मात्र, बाजारपेठेतील मोबाईलचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे हा प्रश्न येथून पुढे विचारण्यापेक्षा निसर्गाने दिलेल्या 576 मेगापिक्सल असणाऱ्या आपल्या डोळ्यांना कसं निरोगी ठेवता येईल याकडे आवर्जून लक्ष द्या. जेणे करून उतारवयातही तुम्ही चशम्याशिवाय सर्व गोष्टी अगदी सहजपणे पाहण्याचा आनंद घेऊ शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *