Share Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…
अर्थविश्व

Share Market: ‘या’ 3 शेअर्समध्ये मिळेल लाखोंची कमाई…

तुम्हालाही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा कमावायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. आयआयएफएल सिक्युरीटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी 3 मजबूत स्टॉक्सची लिस्ट घेऊन आले आहेत. या शेअर्समध्ये पैसे गुंतवून तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. जाणून घेऊयात भसीन यांनी कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायला सांगितले आहेत.तज्ज्ञांनी अल्ट्राटेक सिमेंट स्टर्लिंगच्या ( UltraTech Cement Sterling) शेअर्सवर बाय रेटींग दिले आहे. दुसऱ्या शेअरसाठी त्यांनी इंटरग्लोब एव्हिएशनची (InterGlobe Aviation) निवड केली आहे. तिसऱ्या शेअरसाठी त्यांनी स्टर्लिंग आणि विल्सनवर (Sterling & Wilson) विश्वास व्यक्त केला आहे.Recommended ArticlesDaughter’s Day: या कलाकारांच्या मुली गाजवतायत बॉलीवूड..Daughter’s day : असं म्हणतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण तरीही त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. ज आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणजेच मुलींचा दिवस. आजचे पालक सर्व रूढी तोडून आपल्या मुलींना पुढे नेत आहेत. बॉलिवूडमध्येही असे3 hours agoAjit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.3 hours agoVastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम उपयुक्त आहेत. कोणत्याही वास्तूचे नियम हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांवर आधारित असतात. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तूमध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाद 3 hours agoनेलपॉलिश लवकर निघून जात असेल तर काय कराल ?नेलपॉलिशमुळे हात सुंदर दिसत असले तरीही बऱ्याचदा नेलपॉलिश लवकर निघून जाते. ती टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. 3 hours agoअल्ट्राटेक सिमेंट स्टर्लिंगच्या ( UltraTech Cement Sterling)सीएमपी (CMP) – 6185 रुपयेटारगेट (Target) – 6540/6570 रुपयेस्टॉप लॉस (Stop Loss) – 6000 रुपयेहेही वाचा: Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदारइंटरग्लोब एव्हिएशनची (InterGlobe Aviation)सीएमपी (CMP) – 1847.10 रुपयेटारगेट (Target) – 2000/2050 रुपयेस्टॉप लॉस (Stop Loss) – 1800 रुपयेहेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला स्टर्लिंग आणि विल्सनवर (Sterling & Wilson)सीएमपी (CMP) – 331 रुपयेटारगेट (Target) – 500 रुपयेस्टॉप लॉस (Stop Loss) – 450 रुपयेहेही वाचा: Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान ‘हा’ शेअर देईल चांगला परतावानोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा