Offer: काय सांगताय? iPhone फक्त ५० हजारात! Amazon अन् Flipkartवर आयफोन डिवाईसेसवर बंपर ऑफर
इन्फोटेक

Offer: काय सांगताय? iPhone फक्त ५० हजारात! Amazon अन् Flipkartवर आयफोन डिवाईसेसवर बंपर ऑफर

Festival Offer: दरवर्षी सणांच्या दिवसांमध्ये अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपनीज त्यांच्या ग्राहकांसाठी मेगा ऑफर घेऊन येत असतात. यंदा आजपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने त्यांची विक्री वाढवली असून ग्राहकांसाठी एकशे एक बंपर ऑफर्सची घोषणी केली आहे. अॅमेझॉनने त्यांच्या प्राईम सदस्यांसाठी Amazon ग्रेट इंडिया फेस्टिवल २०२२ सुरू केला आहे. Apple Product जसे की iPhone 11, iPhone 12, iPhone 13 आणि Apple ची इतर प्रीमियम उत्पादने ई-कॉमर्स कंपन्यांनी या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध करून दिली आहेत. Appleने नुकत्याच झालेल्या इव्हेंटमध्ये आयफोनचा लेटेस्ट वर्जन iPhone 14 लाँच केलाय. तसेच स्मार्टफोनच्या किमतीदेखील कमी केल्या आहेत. मात्र आता Amazon आणि Flipcartने त्यांच्या ग्राहकांना परवडेल एवढ्या स्वस्तात आयफोन प्रोडक्ट त्यांच्या मेगा ऑफरमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म9 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग14 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत16 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.18 minutes agoहेही वाचा: Apple iphone 14 Launch : फिचर्स, डिझाईन आणि किंमत जाणून घ्या iPhone 13 वर मोठ्या प्रमाणात सूटiPhone 13 ज्याची किंमत 69,900 रुपये आहे, सध्या Flipkart द्वारे 16,900 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज डिस्काउंटसह ऑफर केली जात आहे. एक्सचेंजसह किंमत 53,000 रुपयांपर्यंत खाली येते. Axis Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्ते 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात ज्यामुळे किंमत 49, 505 रुपये कमी होते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल शुक्रवारपासून सुरू होत आहे. ही विक्री ज्या प्लस सदस्यांसाठी गुरुवारी सुरू झाली त्यांच्यासाठी ही किंमत वारंवार बदलत आहे. आयफोन 13 47,990 रुपयांना विकला जात होता,मात्र काही मिनिटांतच तो 50,900 रुपयांपर्यंत पोहोचला.हेही वाचा: Bumper Offer : ४ कॅमेरावाल्या Redmi फोनवर १५ हजार रुपये सूट iPhone 12 वरही सर्वोत्तम डील59,900 रुपये किमतीच्या iPhone 12 मध्ये 16,900 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट आणि फ्लिपकार्टवरील Axis बँक कार्ड्सवर 5 टक्के कॅशबॅक मिळतो. तर Amazon 42,999 रुपयांवर 35 टक्के सवलतीसह 14,950 रुपयांच्या एक्सचेंज डिस्काउंटसह डिव्हाइसही ऑफर करत आहे. iPhone 12 मध्ये A14 बायोनिक चिप आणि 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे.