Iran Hijab row : अँकरने हिजाब न घातल्याने राष्ट्रपतींनी मुलाखतच नाकारली!
ताज्या बातम्या

Iran Hijab row : अँकरने हिजाब न घातल्याने राष्ट्रपतींनी मुलाखतच नाकारली!

इराणमधला हिजाबचा वाद आता चांगलाच पेट घेताना दिसत आहे. महिलांकडून हिजाबच्या विरोधात जोरदार निदर्शनं होऊ लागली आहे. या वादात आता आणखी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. इराणच्या राष्ट्रपतींनी न्यूज अँकरने हिजाब न घातल्याने मुलाखतीला नकार दिल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा: Iran Protest: इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंदसीएनएन वृत्तसंस्थेच्या न्यूज अँकर क्रिस्टिन एमनपोर यांनी दावा केला आहे. आपण हिजाब घालण्यास नकार दिला म्हणून इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखतीला नकार दिला. मुलाखतीची सगळी तयारी पूर्ण झाली होती. तरीही नकार दिला आहे. रईसी यांनी मुलाखत घेण्यासाठी या महिला अँकरला हिजाब घालण्याची अट घातली होती. मात्र क्रिस्टिन यांनी हिजाब न घातल्याने रईसी निघून गेले.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoहेही वाचा: Iran: हिजाब जाळले, केस कापले; इराणमधल्या महिला आक्रमकमहिलांक़डून इराणमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. केस कापून, हिजाब जाळून महिला हिजाबचा निषेध करत आहेत. रईसी यांनी या आंदोलनाची दखल घेत, यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या महसा अमिनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर रईसी यांनी या निदर्शनांना विरोधकांचा कट असल्याचं म्हटलं आहे.