Iran: हिजाब जाळले, केस कापले; इराणमधल्या महिला आक्रमक
ताज्या बातम्या

Iran: हिजाब जाळले, केस कापले; इराणमधल्या महिला आक्रमक

हिजाबची सक्ती करणाऱ्या काही कार्यकर्त्यांमुळे इराणमधल्या एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या अंत्ययात्रेवेळी मात्र मोठी निदर्शनं करण्यात आली. या कार्यकर्त्यांनी या तरुणीला ताब्यात ठेवलं होतं. तिथेच तिचा मृत्यू झाल्यानं आता महिला आपले हिजाब काढून टाकत निदर्शनं करत आहेत. या निदर्शन करणाऱ्या महिलांवर पोलिसांकडून अश्रुधुरही सोडण्यात येत आहे. निदर्शन करणाऱ्या काही महिलांनी त्यांचे केस कापून तसंच हिजाबला आग लावत आंदोलन केलं आहे. सात वर्षांच्या वरील वयाच्या महिलांना हिजाब सक्तीचा करण्याचा कायदा इराणी सरकारनं केल्याच्या निषेधार्थ ही प्रतिकात्मक आंदोलनं होत आहेत.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग1 hours agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत1 hours agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.1 hours agoमहिसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला हिजाब न घातल्याने तुरुंगात टाकलं होतं. पोलिसांनी सांगितलं की ज्यावेळी तिला अटक केली तेव्हा ती आजारी होती. या सगळ्याच्या विरोधात आता महिला आक्रमक झाल्या आहेत. या महिलांनी इतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी येऊन आपले हिजाब काढण्याचं आवाहन केलं आहे.