Jhulan Goswami : ‘चकड़ा एक्सप्रेस’चा प्रवास थांबणार! जाणून घ्या सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर
क्रीडा

Jhulan Goswami : ‘चकड़ा एक्सप्रेस’चा प्रवास थांबणार! जाणून घ्या सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर

Jhulan Goswami : भारतीय महिला संघ आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर क्लीन स्वीप करून झुलनला संस्मरणीय निरोप देण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले.हेही वाचा: Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय…क्रिकेटच्या मक्का लॉर्डमध्ये किमान एक सामना खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पण कारकिर्दीतील शेवटचा सामना येथे खेळणे प्रत्येकाच्या नशिबी नसते. झूलन गोस्वामीसोबत जवळपास 20 वर्षे खेळणारी मिताली राज मैदानातून निवृत्तही होऊ शकली नाही. त्याचवेळी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ग्लेन मॅकग्रा या महान पुरुष क्रिकेटपटूंनाही लॉर्ड्सवर कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. नियती म्हणा किंवा योगायोग झुलन तिचा शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळत आहे.Recommended ArticlesNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ2 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही2 hours agoIND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता? IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्य2 hours agoVehicle tips : गाडीच्या टायरमध्ये सामान्य हवेपेक्षा नायट्रोजन का भरावा ?मुंबई : तुम्ही गाडीच्या टायरमध्ये हवा भरायला गेल्यास तेथे तुम्हाला नायट्रोजन गॅसचा पर्यायही मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, सामान्य हवेच्या तुलनेत नायट्रोजन भरल्याने अनेक फायदे आहेत. 2 hours agoहेही वाचा: Team India : बुमराह अन् रोहितमुळे दिलासा मात्र, हर्षलचा गंडलेला फॉर्म अजूनही चिंतेचे कारणझुलनचा पहिला आणि अंतिम सामना इंग्लंडविरुद्धचझुलनने भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना 6 जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता. ती इंग्लंडविरुद्ध खेळून अलविदाही करत आहे. भारतासाठी झुलन 2 आयसीसी एकदिवसीय विश्वचषक फायनल (2005-2017) खेळली आहे.झुलनने 353 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. वनडेमध्ये 253, कसोटीत 44 आणि टी-20 मध्ये 56.200 किंवा त्याहून अधिक वनडे विकेट घेणारी झुलन (253) ही जगातील एकमेव खेळाडू आहे. झुलनने 284 आंतरराष्ट्रीय सामने (204 * एकदिवसीय, 12 कसोटी, 68 टी-20) खेळले आहेत.झूलनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि 100 पेक्षा जास्त विकेट घेतल्या अशी एकमेव खेळाडू आहे.एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून 32 धावांत सहा विकेट ही झुलनची जुलै 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.झुलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9945 चेंडूत 5592 धावा दिल्या. हे दोन्ही वनडे क्रिकेटमधील विक्रम आहेत.झुलनने वनडे फॉरमॅटमध्ये 68 झेल घेतले आहे, ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे.